शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भारत-वेस्टइंडिज मालिका जुलैत

By admin | Updated: December 24, 2015 23:55 IST

भारत-वेस्टइंडिज संघात क्रिकेट सामन्यांवरुन सुरु असलेल्या वादावर पडदा पडला आहे. दोन्ही देशांतील क्रिकेटसंबंध वृद्धींगत करण्यासाठी पुढील वर्षी जुलै-आॅगस्टमध्ये वेस्टइंडिज दौरा करण्यात येणार आहे.

सेंट जोन्स : भारत-वेस्टइंडिज संघात क्रिकेट सामन्यांवरुन सुरु असलेल्या वादावर पडदा पडला आहे. दोन्ही देशांतील क्रिकेटसंबंध वृद्धींगत करण्यासाठी पुढील वर्षी जुलै-आॅगस्टमध्ये वेस्टइंडिज दौरा करण्यात येणार आहे. या दौऱ्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका होईल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष शशांक मनोहर व वेस्टइंडिज क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष डेव कॅमरन यांच्यातील चर्चेनंतर या दौऱ्याची घोषणा करण्यात आली. विंडीज क्रिकेट संघाने आपल्या बोर्डासोबत झालेल्या वादामुळे मागच्यावर्षी आॅक्टोबरमध्ये भारताचा दौरा अर्ध्यावर रद्द केला होता. त्यावर बीसीसीआयने आश्चर्य व्यक्त करीत विंडीजला तंबी दिली होती. विंडीजने काढता पाय घेताच बीसीसीआयने तातडीने श्रीलंकेला वन डे मालिका खेळण्यासाठी पाचारण केले होते. विंडीज बोर्डाने मात्र आपल्या खेळाडूंच्या गैरवर्तणुकीबद्दल बीसीसीआयची माफी मागितली होती. तो अर्धवट सोडलेला दौरा पूर्ण करण्याची विंडीज बोर्डाची इच्छा आहे. डब्ल्यूआयसीबी अध्यक्ष डेव्ह कॅमेरून यांनी बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली. विंडीज २०१६ मध्ये भारतीय संघाला आपल्या देशात आमंत्रित करणार असल्याची माहिती कॅमेरून यांनी चर्चेनंतर दिली. आॅक्टोबर २०१४ मध्ये आयोजित हा दौरा वेळेआधी संपविण्यासाठी आमचे खेळाडू दोषी आहेत; पण ती उणीव भरून काढावी लागेल. (वृत्तसंस्था)