शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

नेदरलँडकडून भारत पराभूत

By admin | Updated: June 20, 2017 22:00 IST

वर्ल्ड हॉकी लीग उपांत्य फेरीच्या स्पर्धेतल्या चौथ्या सामन्यात भारतावर पराभवाची नामुष्की ओढावली आहे.

ऑनलाइन लोकमतलंडन, दि. 20 - वर्ल्ड हॉकी लीग उपांत्य फेरीच्या स्पर्धेतल्या चौथ्या सामन्यात भारतावर पराभवाची नामुष्की ओढावली आहे. हॉकीमध्ये नेदरलँडने भारतावर 3-1नं विजय मिळवला आहे. नेदरलँडनं सुरुवातीपासून सामन्यावर मजबूत पकड मिळवली होती. नेदरलँडच्या संघानं भारतावर एका पाठोपाठ एक हल्ले चढवण्यास सुरुवात केली. 12व्या मिनिटाला सँडर ब्राट आणि 24व्या मिनिटाला मिरको प्रुजिसेरने गोल करत भारताला पराभवाच्या छायेत नेऊन सोडले. एस. व्ही. सुनील आणि आकाशदीप सिंहने चाल करत नेदरलँडवर गोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र गोलरक्षक पिरमीन ब्लाकने भारताला रोखून धरले. हरमनप्रीत सिंहने घेतलेला प्रत्येक ड्रॅगफ्लिकचा फटका नेदरलँडचा गोलरक्षक पिरमीन ब्लाकने परतावून लावला. आघाडीच्या फळीतल्या आकाशदीप सिंहने भारताकडून एकमेव गोल केला. इतर खेळाडूंना आजच्या सामन्यात चमकदार कामगिरी दाखवता आली नाही. पराभवाची नामुष्की ओढवल्यामुळे ब गटात भारताचा संघ 9 गुणांसह दुसऱ्या स्थानावर फेकला गेला आहे.