शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

भारताला स्पेनचे कडवे आव्हान

By admin | Updated: August 9, 2015 22:40 IST

फ्रान्सविरुद्ध सहज विजय मिळवणारा भारतीय पुरुष हॉकी संघाला येथे सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेत स्पेनच्या कडव्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे

सेंट कुगाट : फ्रान्सविरुद्ध सहज विजय मिळवणारा भारतीय पुरुष हॉकी संघाला येथे सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेत स्पेनच्या कडव्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. नेदरलँडमध्ये २०१४ च्या विश्वचषकामध्ये दोन्ही संघांत संघर्षपूर्ण लढत पाहायला मिळाली होती, तेव्हा हा सामना १-१ असा अनिर्णीत राहिला होता. याआधी २०१३ मध्ये विश्व लीग सेमीफायनल्समध्ये भारताला स्पेनविरुद्ध २-४ असा पराभव पत्करावा लागला होता.स्पेनविरुद्ध होणाऱ्या सामन्याआधी मुख्य प्रशिक्षक रोलँट ओल्टमन्स म्हणाले, की फ्रान्सविरुद्ध मिळवलेल्या विजयामुळे संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. मी खेळाडूंच्या कामगिरीत खूप सुधारणा पाहिली आहे आणि त्यांनी गेल्या सामन्यातील चुकांपासून धडा घेऊन आपल्या व्यूहरचनेवर खूप मेहनत घेतली आहे. डिफेन्स आमची मजबूत बाजू आहे आणि उद्यादेखील विजयाने प्रारंभ करू अशी मला आशा वाटते.कर्णधार सरदारसिंह म्हणाला, की आमचे लक्ष्य सुरुवातीपासूनच स्पेनला दबावात आणणे हे आहे. त्याचप्रमाणे सर्वच विभागांत मेहनत घ्यायची आहे. ज्याची सुरुवात डिफेन्स, चेंडू आपल्या ताब्यात ठेवणे आणि आक्रमक व्यूहरचना याचा त्यात समावेश आहे. विजयी मालिका कायम ठेवू, अशी आशा वाटते. भारत एचआयएच रँकिंगमध्ये आठव्या, तर स्पेन दहाव्या स्थानी आहे. (वृत्तसंस्था)