शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
5
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
6
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
7
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
8
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
9
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
10
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
11
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
12
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
13
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
14
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
16
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
17
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
18
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
19
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
20
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक

भारत ऑस्ट्रेलियाकडून क्-4 ने पराभूत

By admin | Updated: June 10, 2014 01:18 IST

भारताला सोमवारी एफआयएच पुरुष हॉकी विश्वकप स्पर्धेत साखळीतील शेवटच्या सामन्यात गतचॅम्पियन ऑस्ट्रेलियाविरुद्ध क्-4 ने पराभव स्वीकारावा लागला.

हेग : भारताला सोमवारी एफआयएच पुरुष हॉकी विश्वकप स्पर्धेत साखळीतील शेवटच्या सामन्यात गतचॅम्पियन ऑस्ट्रेलियाविरुद्ध क्-4 ने पराभव स्वीकारावा लागला. आता भारताला नवव्या-दहाव्या स्थानासाठी प्ले-ऑफमध्ये खेळावे लागेल.
ऑस्ट्रेलियाने लौकिकाला साजेशी कामगिरी करताना सुरुवातीच्या 22 मिनिटांमध्ये 4 गोल नोंदविले, पण त्यानंतर भारतीय संघाने बचाव अभेद्य करीत प्रतिस्पर्धी संघाला गोल नोंदविण्याची संधी दिली नाही. 
ऑस्ट्रेलियातर्फे तिस:या मिनिटाला किरण गोवर्सने मैदानी गोल नोंदवित संघाचे खाते उघडले. त्यानंतर तीन गोल पेनल्टी कॉर्नरवर नोंदविल्या गेले. ािस सिरिएलोने दोन तर जेरेमी हेवार्डने एक गोल केला. ऑस्ट्रेलिया संघाने साखळी फेरीत सलग पाचवा विजय मिळवित एकूण 15 गुणांची कमाई करताना गटात अव्वल स्थान कायम राखले. ऑस्ट्रेलिया संघ प्रशिक्षक चाल्र्सवर्थ यांना विश्वविजेतेपदाची भेट देण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.  भारताने साखळी फेरीत चार गुणांची कमाई केली. भारताने मलेशियाविरुद्ध विजय मिळविला तर स्पेनविरुद्धची लढत अनिर्णीत राखली. 
दरम्यान, स्पेनने अखेरच्या साखळी सामन्यात मलेशियाचा 5-2 ने पराभव केला. स्पेन संघाने पाच गुणांची कमाई करताना गटात चौथे स्थान पटकाविले. भारत पाचव्या स्थानावर रेलिगेट झाला. भारताला आता नवव्या-दहाव्या स्थानासाठी खेळावे लागणार आहे.  भारताला ‘ब’ गटातील पाचव्या स्थानावर राहणा:या संघासोबत लढत द्यावी लागेल. भारताला आशियाई चॅम्पियन दक्षिण कोरिया किंवा दक्षिण आफ्रिका संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.