शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

भारत-अर्जेंटिना लढत बरोबरीत

By admin | Updated: August 13, 2014 02:33 IST

आॅलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय पुरुष संघ आणि अर्जेंटिना यांच्यातील नवव्या फेरीतील लढत बरोबरीत सुटली़ मात्र, भारतीय महिला संघाला युक्रेनकडून पराभवाचे तोंड पाहावे लागले़

ट्रोम्सो : आॅलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय पुरुष संघ आणि अर्जेंटिना यांच्यातील नवव्या फेरीतील लढत बरोबरीत सुटली़ मात्र, भारतीय महिला संघाला युक्रेनकडून पराभवाचे तोंड पाहावे लागले़ या स्पर्धेत पुरुष गटात भारताच्या पी़ सेतुरमन सँड्रो मारेकोविरुद्ध खेळताना विजय मिळवेल, असे वाटत होते़ मात्र, अखेर त्याला ड्रॉवर समाधान मानावे लागले़ परिमार्जन नेगी याची फ र्नांडो पेराल्टाविरुद्धची लढत बरोबरीत राहिली़ तसेच कृष्णन शशिकिरण याला रुबेन फेलगर आणि बी़ अधिबानला डियगो फ्लारेसविरुद्ध बरोबरीची नामुष्की ओढावली़ अर्जेंटिनाविरुद्ध भारताला ड्रॉवर सामाधान मानावे लागले असले तरी गुण तालिकेवर जास्त परिणाम झालेला नाही़ स्पर्धेच्या अद्याप दोन फेऱ्या शिल्लक आहे़ सध्या भारताच्या खात्यात १३ गुण आहेत़ हा संघ अव्वल क्रमांकावर असणाऱ्या चीन आणि फ्रान्सपेक्षा दोन गुणांनी मागे आहे़ दहाव्या फेरीत चीन आणि फ्रान्स आमने सामने येणार आहेत़ (वृत्तसंस्था)