शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

महत्त्वाचे पान १ -अतिरिक्त सोने खरेदी देशाला घातक!

By admin | Updated: January 3, 2015 00:35 IST

अतिरिक्त सोने खरेदी देशाला घातक!

अतिरिक्त सोने खरेदी देशाला घातक!
पंतप्रधान : सोने आयातीत जगभरात भारत दुसर्‍या क्रमांकावर
मुंबई : सोने म्हणजे सुरक्षितता अशी लोकांची मानसिकता असून, यामुळे लोक गरजेपेक्षा जास्त सोनेखरेदी करत आहेत. परंतु, अतिरिक्त सोन्याची खरेदी ही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी चिंतेची बाब आहे. सोनेखरेदीसंदर्भातील ही मानसिकता न बदलली गेल्यास आणि ही अतिरिक्त खरेदी न रोखली गेल्यास याचा विपरित दूरगामी परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो, असा स्पष्ट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे दिला.
खाजगी क्षेत्रातील अग्रगण्य बँक म्हणून ओळख असलेल्या आयसीआयसीआय बँकेला ६० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने इंधनावरील आयात खर्चात कपात झाली असली तरी सोन्याची आयात आणि खरेदी हा सरकारच्या दृष्टीने डोकेदुखीचा मुद्दा आहे. जगात सोन्याच्या आयातीत दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या भारतामध्ये सोन्यामुळे अर्थव्यवस्थेवर येणारा ताण कमी करण्यासाठी आजवर आयात शुल्कात घसघशीत वाढ करण्यासोबत अनेक कठोर पाऊले उचलण्यात आली आहेत. मात्र, तरीही सरत्या वर्षात देशात जवळपास ८५० टन सोन्याची आयात झाली आहे. यासंदर्भात अनेक आर्थिक विश्लेषण संस्थांनी इशारेही दिले आहेत. या पार्श्वभूमीवर सोन्याच्या खरेदीमुळे अर्थव्यवस्थेवर ताण येत असल्याचे पंतप्रधानांनी केलेले वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. (प्रतिनिधी)