शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

या प्रकरणात मला अडकविण्यात आले

By admin | Updated: February 22, 2017 01:17 IST

भारताचा अव्वल दर्जाचा रायफल नेमबाज संजीव राजपूतने आपल्यावर लावण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपाचे खंडन

नवी दिल्ली : भारताचा अव्वल दर्जाचा रायफल नेमबाज संजीव राजपूतने आपल्यावर लावण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपाचे खंडन करताना, या प्रकरणामध्ये मला अडकविण्यात आल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी राजपूतने मौन धरले होते, मात्र अखेर त्याने याबाबत आपली बाजू स्पष्ट केली.विश्वचषक, आशियाई स्पर्धा आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकविजेता असलेल्या राजपूतवर राष्ट्रीय स्तरावरील सहकारी महिला नेमबाजने बलात्काराचा आरोप केला होता. त्या महिला खेळाडूने भारतीय दंड संहिता अंतर्गत ३७६ आणि ३२८ या कलमांतर्गत प्राथमिक तक्रार नोंदवली होती.दिल्लीतील डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंजमध्ये सराव सूत्रानंतर सांगितले, की ‘तुम्हा सर्वांनाच माहितीय, की माझ्यासाठी मागील काही महिने खूप त्रासदायक होते. माझ्यासाठी हा काळ खूप कठीण होता.’ दरम्यान, मोसमातील पहिल्या विश्वचषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यास सज्ज असलेला राजपूत या कठीण काळातून स्वत:ला सावरत आहे. जेव्हा त्याच्यावर लावण्यात आलेल्या आरोपाची बातमी पसरली तेव्हा राजपूतने काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. याबाबत विचारले असता राजपूत म्हणाला, ‘मला न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. कोणतीही व्यक्ती याप्रकारच्या प्रसंगातून जाताना नक्कीच चिंतीत होईल. मात्र, मी या प्रसंगाला एक आव्हान म्हणून सामोरे जात असून भविष्यात चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा घेत पुढे जात आहे.’त्याचप्रमाणे, ‘कोणतीही व्यक्ती कितीही मजबूत असो, अशा प्रकारच्या घटनाने ती व्यक्ती निश्चित हादरते. मी देखील हादरलो होतो. परंतु, मला माहित आहे की मी निर्दोष आहे. न्यायव्यस्थेवर माझा विश्वास असून सत्य सर्वांसमोर येईल,’ असेही राजपूतने सांगितले. (वृत्तसंस्था)