शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

मी कर्णधारपद सोडण्यास तयार - धोनी

By admin | Updated: June 22, 2015 10:00 IST

मी कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याने भारतीय क्रिकेटच भलं होणार असल्यास मी कर्णधारपद सोडण्यास तयार आहे' असं सांगत महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सोडण्याचे संकेत दिले आहेत

ऑनलाइन लोकमत

मीरपूर, दि. २२ - 'मी कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याने भारतीय क्रिकेटच भलं होणार असल्यास मी कर्णधारपद सोडण्यास तयार आहे' असं सांगत महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सोडण्याचे संकेत दिले आहेत. कालच्या सामन्यातील पराभवामुळे भारताने बांगलादेशविरुद्धची मालिका गमावली असून त्यानंतर धोनीनेे हे वक्तव्य केलं आहे.

बांगलादेशविरुद्दच्या दोन्ही एकदिवसीय सामन्यात भारताचा लाजिरवाणा पराभव झाला असून तीन सामन्यांची मालिका भारताने २-० अशी गमावली आहे. त्यामुळे भारतीय संघावर जोरदार टीका होत असून ही गोष्ट कर्णधार धोनीच्या जिव्हारी लागली आहे. त्यातच पत्रकारांनीही धोनीवर प्रश्नांचा भडीमार केल्याने एरवी कूल राहून टोमणे परतवणारा धोनीही भडकला आणि त्याने मनातील खदखद बोलून दाखवत कर्णधारपदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे.

'पराभवासाठी दर वेळेस मला जबाबादार ठरवलं जातं. जर मी कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याने सर्व गोष्टी ठीक होणार असतील तर मी तसं करायला अगदी तयार आहे. मी टीम इंडियाचा खेळाडू बनून खेळण्यास तयार आहे' असेही त्याने  स्पष्ट केले.