शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा ऐतिहासिक वारसा

By admin | Updated: January 28, 2015 02:10 IST

क्रीडा चळवळीअंतर्गत देशात १९२० मध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा विचार सुरू झाला. या चळवळीची खऱ्या अर्थाने १९२४ मध्ये लाहोर (त्यावेळचा पंजाब) येथे मुहूर्तमेढ झाली

पुणे : क्रीडा चळवळीअंतर्गत देशात १९२० मध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा विचार सुरू झाला. या चळवळीची खऱ्या अर्थाने १९२४ मध्ये लाहोर (त्यावेळचा पंजाब) येथे मुहूर्तमेढ झाली होती. ‘इंडियन आॅलिम्पिक क्रीडा स्पर्धा’ या नावाने ही स्पर्धा भरविण्यात येत होती. पंजाब आॅलिम्पिक असोसिएशनचे सचिव जी. डी. सोधी, लाहोर गव्हर्नमेंट कॉलेजचे उपप्राचार्य एच. एल. ओ गॅरेट हे या चळवळीच्या संस्थापकांपैकी होते. अगदी १९३८ पर्यंत याच नावाने ही स्पर्धा भरविण्यात येत होती. पहिल्या तीन स्पर्धा लाहोर (१९२४, २६ व २८), अलहाबाद (१९३०), मद्रास (१९३२), नवी दिल्ली (१९३४), लाहोर (१९३६) व कोलकाता (१९३८) येथे ही स्पर्धा झाली. स्वतंत्र्यपूर्व काळात १२वेळा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा झाल्या. १२पैकी ६ स्पर्धा स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानात गेलेल्या लाहोरमध्ये झाल्या होत्या. त्यानंतर स्वातंत्र्य आंदोलनाच्या धामधुमीच्या दशकातदेखील ही स्पर्धा घेण्यात आली होती. या काळात अ‍ॅथलेटिक्स, हॉकी, फुटबॉल आणि कुस्ती या खेळांच्या स्पर्धा होत होत्या. मात्र मुंबईत १९४० मध्ये आयोजित स्पर्धेपासून या क्रीडा स्पर्धा ‘राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा’ या नावाने भरविण्यात येतात. त्या पाठोपाठ पतियाळा (१९४२), लाहोर (१९४४ व १९४६) येथे या स्पर्धा घेण्यात आल्या. आॅलिम्पिक क्रीडा स्पर्धा व एशियन क्रीडा स्पर्धांच्या नियोजनानुसार या स्पर्धा दर दोन वर्षांनी घेतल्या जातात. (क्रमश:)(क्रीडा प्रतिनिधी)