शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

टीम इंडियासाठी हिंदी बोलणारा कोच हवा - बीसीसीआय

By admin | Updated: June 1, 2016 23:21 IST

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी जाहीरात काढली आहे. यामध्ये प्रशिक्षकाला हिंदी भाषा बोलता येणे गरजेचे असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 1 -  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी जाहीरात काढली आहे. यामध्ये प्रशिक्षकाला हिंदी भाषा बोलता येणे गरजेचे असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.

यासंदर्भात बीसीसीआयने बुधवारी संध्याकाळी जाहीरात आपल्या संकेतस्थळावर प्रसिध्द केली आहे. विशेष म्हणजे यावेळी बीसीसीआयने प्रशिक्षकपदासाठी अर्ज करताना नऊ प्रमुख अटी देखील टाकल्या आहेत. त्यातील प्रमुख अट अशी आहे की, अर्जदाराने आयसीसी सदस्य राष्ट्रीय संघ, प्रथम श्रेणी क्रिकेट संघ किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्याही संघाचे यशस्वी प्रशिक्षकपद भूषविले असले पाहिजे. तसेच, इंग्रजी भाषेसह हिंदी आणि इतर भाषा बोलता येणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, यासाठी येत्या 10 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन बीसीसीआयने केले आहे.  

टीम इंडियाचे मार्गदर्शन रवि शास्त्री, फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर, गोलंदाज प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर. श्रीधर यांचा करार मार्च महिन्यात झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर संपुष्टात आला. दरम्यान, बांगर यांना आगामी झिम्बाब्वे दौ-यासाठी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून निवडले आहे.