शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएलविरुद्धच्या याचिकेवर सुनावणी बंद

By admin | Updated: July 13, 2015 00:36 IST

इंडियन प्रीमियर लीगमधील कथित भ्रष्टाचाराला आळा बसेपर्यंत या आयोजनावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी बंद करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगमधील कथित भ्रष्टाचाराला आळा बसेपर्यंत या आयोजनावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी बंद करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्या. जी. रोहिणी आणि न्या. जयंत नाथ यांच्या पीठाने आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगसह अनेक त्रुटी असल्याप्रकरणी आयपीएलचे नियंत्रण सरकारने स्वत:कडे घेण्याविषयी केंद्राला आदेश देण्याविषयीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याचे स्पष्ट केले. याच संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने समितीदेखील नेमली आहे. त्यामुळे या न्यायालयाने हस्तक्षेप करण्याची गरज नसल्याचे न्यायपीठाने स्पष्ट केले. असोसिएशन फॉर सोशल अ‍ॅन्ड ह्युमॅनिटेरियन अफेअर्स या संघटनेच्या जनहित याचिकेवर न्यायालयाने हे मत मांडले. बीसीसीआयला भारतात क्रिकेटच्या संचालनासाठी बेकायदेशीर आणि अनधिकृत घोषित करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती. (वृत्तसंस्था)