शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

एमसीएच्या याचिकेवर आज सुनावणी

By admin | Updated: April 26, 2016 05:36 IST

मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर आज मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

नवी दिल्ली : दुष्काळात होरपळून निघालेल्या महाराष्ट्रातून इंडियन प्रीमिअर लीगचे (आयपीएल) नऊ सामने अन्य राज्यांत हलविण्याच्या विरोधात मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर आज मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.पाण्याचा अपव्यय होत असल्याचे कारण देत मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील आयपीएल सामने इतरत्र हलविण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाला एमसीएने महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला सोबत घेऊन सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. पूर्व निर्धारित वेळापत्रकानुसार महाराष्ट्रातच या सामन्यांचे आयोजन व्हावे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात १३ सामने महाराष्ट्राबाहेर हलविण्यास सांगितले होते. ३० एप्रिलनंतर महाराष्ट्रात आयपीएलचा एकही सामना आयोजित करू नका, असे आयोजकांना बजावले. पण बीसीसीआयच्या विनंतीनंतर १ मे रोजी पुण्यात सामना आयोजित करण्यास परवानगी बहाल केली.अन्य सामने मात्र राज्याबाहेरच करण्याचा आदेश कायम होता. (वृत्तसंस्था)