शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

हॉकीत सोलापूरच्या मुली अग्रेसर 9999

By admin | Updated: August 28, 2014 20:55 IST

सोलापुरात 1958 पासून खर्‍या अर्थाने हॉकीची सुरुवात झाली़ सत्तरीच्या दशकात तराळ मास्तर, विद्यमान हॉकी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अब्दुल करीम सय्यदसारख्या खेळाडूंनी पुढाकाराने हॉकीस प्रारंभ केला़ 1976 साली जिल्हा हॉकी संघटनेस मान्यता मिळाली़ सुरुवातीला जेमतेम खेळाडूच मैदानावर दिसायच़े सोलापूर जिमखान्याच्या माध्यमातून 1958 पासून हॉकीसाठी खेळाडू मैदानात उतरू लागल़े यावेळी हॉकीसह फुटबॉल, क्रिकेटसारखे खेळ खेळले जायच़े त्यानंतर हळूहळू टप्प्याटप्प्याने हॉकीचा जिल्?ात प्रचार व प्रसार होत राहिला़

सोलापुरात 1958 पासून खर्‍या अर्थाने हॉकीची सुरुवात झाली़ सत्तरीच्या दशकात तराळ मास्तर, विद्यमान हॉकी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अब्दुल करीम सय्यदसारख्या खेळाडूंनी पुढाकाराने हॉकीस प्रारंभ केला़ 1976 साली जिल्हा हॉकी संघटनेस मान्यता मिळाली़ सुरुवातीला जेमतेम खेळाडूच मैदानावर दिसायच़े सोलापूर जिमखान्याच्या माध्यमातून 1958 पासून हॉकीसाठी खेळाडू मैदानात उतरू लागल़े यावेळी हॉकीसह फुटबॉल, क्रिकेटसारखे खेळ खेळले जायच़े त्यानंतर हळूहळू टप्प्याटप्प्याने हॉकीचा जिल्?ात प्रचार व प्रसार होत राहिला़
1990 पासून मुलींचा सहभाग वाढला
क्रीडा मार्गदर्शक जरार कुरेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सन 1990 साली पहिल्यांदा मुलींना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली़ त्यानंतर आजपर्यंत मुलींचा सहभाग वाढत राहिला आणि आज अशी परिस्थिती आहे की, जिल्?ात मुलींचा हॉकीतील सहभाग अधिक असल्याचे दिसून येत आह़े
आज मुलींचे आठ तर मुलांचे 15 संघ आहेत़ अब्दुल करीम सय्यद व जरार कुरेशी यांच्या माध्यमातून जवळपास 50 हून अधिक राष्ट्रीय खेळाडू तयार झाले आहेत़
50 वर्षांत पहिल्यांदा उल्लेखनीय कामगिरी
गेल्या दोन वर्षांत मुलींच्या कामगिरीत आमूलाग्र सुधारणा झाली आह़े 14 वर्षांखालील मुलींच्या संघाने अकोला येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णमय कामगिरी केली़ ही सोलापूरच्या हॉकी इतिहासातील सर्वात आनंददायी घटना होती़ कारण, मुलींनी 50 वर्षांनंतर अशी उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली होती़ 2012 साली मुंबई येथील राज्यस्तरीय स्पर्धेत मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकावले होत़े 17 वर्षांखालील मुलींनी तृतीय स्थान प्राप्त करीत हॉकीतील यशाची परंपरा उज्ज्वल ठेवली आह़े आज जवळपास 14 हून अधिक राष्ट्रीय पदके सोलापूरच्या संघाने प्राप्त केली आहेत़ 1980 साली रायगड येथील राज्यस्तरीय स्पर्धेत मुलींनी सहभाग नोंदवला होता़ 2011 साली 9 खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती़ 2012 साली 2 मुले तर 6 मुलींची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती़ 2011 साली 14 वर्षांखालील मुलींच्या संघाचे नेतृत्व सोलापूरच्या सहस्रार्जुन प्रशालेची विद्यार्थिनी रेणुका तलवार हिने केले होत़े तसेच श्वेता भुजबळ, गंगा व्हनमाडगी यांनीही आपली जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली आह़े
सोलापुरातील राष्ट्रीय खेळाडू:
मुले: ज्ञानराज गायकवाड, राहुल आवटे, राहुल सांगनुरे, सोहेल कलादगी, पवन क्षीरसागर, अजय चाबुकस्वार, अजीज तांबोळी़