शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

हरभजन बोहल्यावर चढणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2015 02:25 IST

दीर्घ काळ बाहेर राहिल्यानंतर टीम इंडियात पुनरागमन करणारा अनुभवी आॅफ स्पिनर हरभजनसिंग हा लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. गर्लफ्रेंड असलेली बॉलिवूड अभिनेत्री गीता बसरा

नवी दिल्ली : दीर्घ काळ बाहेर राहिल्यानंतर टीम इंडियात पुनरागमन करणारा अनुभवी आॅफ स्पिनर हरभजनसिंग हा लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. गर्लफ्रेंड असलेली बॉलिवूड अभिनेत्री गीता बसरा हिच्यासोबत तो आॅक्टोबरमध्ये सात फेरे घेईल.वृत्तानुसार हरभजन गीतासोबत आॅक्टोबरमध्ये विवाह करेल. जालंधरपासून ६० किमी अंतरावर असलेल्या फगवाडा शहरात विवाह सोहळा आयोजित होईल. हरभजनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत भारतीय संघात स्थान मिळाल्यास लग्नाची तारीख लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. हरभजन आणि गीता हे अनेक वर्षांपासून एकत्र असले, तरी आपल्या संबंधांची त्यांनी जाहीर कबुली दिलेली नाही. दोघेही अनेकदा एकत्र दिसले. या दोघांनी अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘सेकंड हँड हजबंड’ या चित्रपटात भूमिकादेखील केली. चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी गीताने लग्नाची लवकरच घोषणा करणार असल्याचे सांगितले होते. सध्या भज्जी लंका दौऱ्यावर आहे. गाले कसोटीत तो फारसा प्रभावी ठरला नाही. ९० धावांत त्याने एक गडी बाद केला होता. त्यामुळे त्याच्यावर टीकाही झाली होती.(वृत्तसंस्था)