शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

गुजरात- कोलकाता आज भिडणार

By admin | Updated: May 19, 2016 05:22 IST

कर्णधार सुरेश रैनाच्या नेतृत्वात आज गुरुवारी कोलकाता नाईट रायर्डविरुद्ध कडवी झुंज देत विजय मिळविण्याचे आव्हान असेल.

कानपूर : आयपीएल इतिहासात सर्वांत मोठा पराभव पत्करणाऱ्या गुजरात लायन्सला नियमित कर्णधार सुरेश रैनाच्या नेतृत्वात आज गुरुवारी कोलकाता नाईट रायर्डविरुद्ध कडवी झुंज देत विजय मिळविण्याचे आव्हान असेल. विजयामुळे गुजरातच्या ‘प्ले आॅफ’ची शक्यता बळकट होणार आहे.फॉर्ममध्ये असलेला अष्टपैलू आंद्रे रसेल याच्या अनुपस्थितीमुळे केकेआरला आधीच धक्का बसला. ग्रीन पार्कवर पहिल्यांदा सामना होत आहे. केकेआरने १२ सामन्यात सात विजय आणि पाच पराभवासह १४ गुण मिळविले. आज विजय मिळविल्यास या संघाच्या प्ले आॅफचा मार्ग सुकर होईल. दुसरीकडे पहिल्यांदा स्पर्धा खेळणाऱ्या गुजरातचे देखील १४ गुण आहेत. पण धाव सरासरी खराब असल्याने हा संघ केकेआरपेक्षा खाली घसरला. लायन्सने शानदार सुरुवात करीत काही वेळ अव्वल स्थान राखले होते. नंतर कामगिरीत घसरण होताच आरसीबीकडून मोठ्या पराभवास सामोरे जावे लागले. रैना कन्यारत्न झाल्याने सामना खेळू शकला नव्हता. मात्र आता त्याच्या येण्याने गुजरात संघ मजबूत बनला आहे.>उभय संघ यातून निवडणारगुजरात लायन्स : सुरेश रैना (कर्णधार), धवल कुलकर्णी, रवींद्र जडेजा, ब्रँडन मॅक्युलम, जेम्स फॉकनर, ड्वेन ब्राव्हो, प्रवीणकुमार, दिनेश कार्तिक, ड्वेन स्मिथ, डेल स्टेन, एकलव्य द्विवेदी, ईशान किशन, पारस डोग्रा, प्रदीप सांगवान, आकाशदीप नाथ, अमित मिश्रा, सरबजित लड्ढा, शादाब जकाती, शिवील कौशिक, जयदेव शाह, उमंग शर्मा, अँड्र्यू टे व प्रवीण तांबे.कोलकाता नाईट रायडर्स : गौतम गंभीर (कर्णधार), रॉबिन उथप्पा, मनीषपांडे, युसूफ पठाण, सूर्यकुमार यादव, शकिब अल हसन, पीयूष चावला, सुनील नारायण,अंकित राजपूत, मोर्नी मॉर्कल, ख्रिस लिन, कोलिन मुन्रो, ब्रॅड हॉग, शॉन टेट, जेसन होल्डर, उमेश यादव, शेल्डन जॅक्सन, जयदेव उनादकट आणि राजागोपाल सतीश.