शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रिझमन सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटू

By admin | Updated: July 12, 2016 19:55 IST

यजमान फ्रान्सचा स्टार खेळाडू आणि स्पर्धेत सर्वाधिक सहा गोल करणाऱ्या ग्रिझमनला युरो २0१६ च्या सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटू म्हणून गौरवण्यात आले. पोर्तुगालच्या रुई पॅट्रिशियोला

‘युरो’चे पुरस्कार जाहीर : पोर्तुगालचा रुई पॅट्रिशियो सर्वोत्कृष्ट गोलकिपर

पॅरीस : यजमान फ्रान्सचा स्टार खेळाडू आणि स्पर्धेत सर्वाधिक सहा गोल करणाऱ्या ग्रिझमनला युरो २0१६ च्या सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटू म्हणून गौरवण्यात आले. पोर्तुगालच्या रुई पॅट्रिशियोला सर्वोत्कृष्ट गोलकिपरचा बहुमान देण्यात आला.२५ वर्षीय सडपातळ अंगकाठीच्या ग्रिझमनने या स्पर्धेत सर्वाधिक सहा गोल केले, तर दोन गोलमध्ये सहायक्काची भूमिका पार पाडली. फ्रान्सला विजेतेपदाचा मुकुट मिळवून देण्यास तो अपयशी ठरला असला तरी संघाला अंतिम फेरीपर्यंत घेवून जाण्यास त्याने मोठा वाटा उचलला. जर्मनीविरुध्द त्याने २-0 असा विजय मिळवताना त्याने दोन्ही गोल केले होते. तत्पूर्वी त्याने आयर्लंडविरुध्द राउंड १६ च्या सामन्यात दोन गोल नोंदवून संघाला २-१ ने विजय मिळवून दिला होता. ग्र्रिझमन १९८४ नंतर पहिला खेळाडू बनला आहे, ज्याने युरो स्पर्धेत सहा गोल केले आहेत. त्या स्पर्धेत मायकेल प्लाटिनीने ९ गोल केले होते. त्याच्यानंतर ग्रिझमनचा नंबर लागतो. युफाने सेमीफायनलपर्यंत पोहचणाऱ्या चार संघातून ११ जणांचा संघ निवडला. यात विजेत्या पोर्तुगालचे ४, फ्रान्सचे २, जर्मनीचे ३ आणि वेल्सच्या २ खेळाडूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे ख्रिस्तियानो रोनाल्डोचा यात समावेश असला तरी वेल्सचा कर्णधार गेरॉथ बॅलेचा मात्र यात समावेश नाही.

निवडण्यात आलेला संघ असा-गोलकिपर : रुई पॅट्रिशियो (पोर्तुगाल), डिफेंडर : जोशुआ किमिच (जर्मनी), जेरॉम बोएटेंग (जर्मनी), पेपे (पोर्तुगाल), राफेल गुएरिरो (पोर्तुगाल), मिडफिल्डर : टोनी क्रूस (जर्मनी), जो अ‍ॅलेन (वेल्स), अँटोनी ग्रिझमन (फ्रान्स) अ‍ॅरेन रामी (वेल्स), दिमित्री पायेट (फ्रान्स)फॉरवर्ड : ख्रिस्तियानो रोनाल्डो (पोर्तुगाल).