शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

थेट आर्थिक व्यवहार करण्यास हिरवा कंदील

By admin | Updated: November 16, 2016 00:08 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने नेमण्यात आलेल्या निवृत्त न्या. आर. एम. लोढा समितीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) रणजी ट्रॉफीसह अन्य सर्व स्पर्धांसाठी

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने नेमण्यात आलेल्या निवृत्त न्या. आर. एम. लोढा समितीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) रणजी ट्रॉफीसह अन्य सर्व स्पर्धांसाठी थेट आर्थिक व्यवहार करण्याची अनुमती दिली आहे. बीसीसीआयचे सचिव अजय शिर्के यांनी ही माहिती दिली. राजस्थानच्या रणजी संघाला पैसे देण्याबाबत परवानगी मिळण्यासाठी बीसीसीआयने लोढा समितीकडे मागणी केली होती. ही मागणी समितीने मान्य केली. प्रसारमाध्यमांतून आलेल्या माहितीनुसार, शिर्के यांनी गेल्या आठवड्यात समितीला पत्राद्वारे कळविले होते की, ‘पैशांच्या कमतरतेमुळे राजस्थान संघ रणजी सत्रातील पुढील सामन्यांसाठी आयोजन करण्यास असमर्थ आहे.’ सध्या राजस्थान संघ विजयनगर येथे कर्नाटकविरुध्द खेळत आहे.यासाठी, बीसीसीआयने राजस्थान संघाला आर्थिक पाठबळ देण्यासाठी लोढा समितीकडे दिशा - निर्देश मागितले होते. यानंतर समितीकडून बीसीसीआयला अनुमती मिळाली. न्या. लोढा यांनी बीसीसीआयचे सीईओ राहुल जौहरी यांना सांगितले की, ‘सध्याच्या अटींनुसार खेळाडू आणि अधिकाऱ्यांसह थेट आर्थिक व्यवहार करु शकता.’ (वृत्तसंस्था)