शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

देशी खेळांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसार व्हावा : गोयल

By admin | Updated: February 10, 2017 02:22 IST

केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी कबड्डीसारख्या देशी खेळांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसार होण्यावर जोर देताना युवकांनीही हे खेळ खेळावेत, असे आवाहन केले.

नवी दिल्ली : केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी कबड्डीसारख्या देशी खेळांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसार होण्यावर जोर देताना युवकांनीही हे खेळ खेळावेत, असे आवाहन केले. क्रीडामंत्र्यांनी सोनिपत येथे पहिल्या अखिल भारतीय राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन केले. या स्पर्धेचा मुख्य उद्देश कबड्डी हा खेळ युवकांत आवडावा आणि देशी खेळांचा प्रसार करणे, हा आहे. हरियाणाचे क्रीडामंत्री अनिल विज हेदेखील या प्रसंगी उपस्थित होते.ते म्हणाले, ‘‘अहमदाबाद येथे भारताने नुकताच कबड्डी वर्ल्डकप जिंकला. भारताने या खेळाला जागतिक पातळीवर लोकप्रिय बनवले आहे. आपल्या मते, देशी खेळांविषयी युवकांत आवड निर्माण व्हायला हवी. कबड्डी आपल्या देशाचा प्राचीन आणि लोकप्रिय खेळ आहे. याचे आयोजनदेखील कमी खर्चात केले जाऊ शकते. आपल्याला याचा दर्जा उंचवावा लागेल.’’क्रीडा मंत्रालयातर्फे खेलो इंडिया योजनेअंतर्गत लवकरच ग्रामीण खेळ महाकुंभाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण खेळांना प्रोत्साहन मिळेल आणि प्रतिभावान युवा खेळाडू शोधले जाऊ शकतील, असेही त्यांनी सांगितले.राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा ११ फेब्रुवारीपर्यंत चालेल. त्यात विजेत्या संघाला एक कोटी रुपये, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर राहणाऱ्या संघांना अनुक्रमे ५० लाख व २५ लाख रुपये ही बक्षीस रक्कम प्रदान केली जाईल. (वृत्तसंस्था)