शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

गुगलने जागवल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या आठवणी

By admin | Updated: March 15, 2017 10:35 IST

आयपीएल, विश्वचषक असे काही सुरू नसताताना अचानक गुगलले क्रिकेटचे डुडल का ठेवलं असावं, बरं. असा प्रश्न तुम्हाला पडला असेल

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - आज इंटरनेटवर गुगलचे सर्च इंजिन सुरू केल्यावर क्रिकेटचे डुडल तुम्ही पाहिलेच असेल. आयपीएल, विश्वचषक असे काही सुरू नसताताना अचानक गुगलले क्रिकेटचे डुडल का ठेवलं असावं, बरं. असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर आजचा दिवस क्रिकेटमधील खास दिवस आहे. आजच्याच दिवशी क्रिकेटमधील कसोटी सामन्यांच्या पर्वाला सुरुवात झाली होती. 
सुमारे 140 वर्षांपूर्वी, 15 मार्च 1877 रोजी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांमध्ये क्रिकेटमधील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली होती. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक आणि सर्वात मोठे क्रिकेटचे मैदान असा लौकीक असलेल्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड अर्थात एमसीजीवर हा सामना खेळवला गेला होता. 
 19 मार्चला आटोपलेल्या त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 45 धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात पहिला चेंडू खेळण्याचा मान ऑस्ट्रेलियाच्या चार्ल्स बॅनरमन यांनी मिळवला होता. तर कसोटी क्रिकेमधील पहिला चेंडू इंग्लंडच्या आल्फ्रेड शॉ यांनी टाकला होता. ऑस्ट्रेलियाचे चार्ल्स बॅनरमन हेच कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावणारे पहिले शतकवीर ठरले होते. ( फुटबॉलसारखे क्रिकेटमध्येही आता रेड कार्ड ! )
दरम्यान, या सामन्याची आठवण म्हणून पहिल्या कसोटीच्या शतकपूर्तीवेळी 15  मार्च 1977 रोजी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात एक कसोटी सामना खेळवला गेला होता. अजब योगायोग म्हणजे त्या सामन्यातही ऑस्ट्रेलियाने 45 धावांनी विजय मिळवला होता.