शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वीरधवल खाडेला सुवर्ण, सिंगापूर राष्ट्रीय वयोगट जलतरण स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 01:17 IST

भारताचा अव्वल जलतरणपटू वीरधवल खाडेने आपल्या उत्कृष्ट कामगिरीत सातत्य राखत ४९व्या सिंगापूर राष्ट्रीय वयोगट जलतरण स्पर्धेत पुरुषांच्या ५० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात २३.०२ सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्णपदक जिंकले.

सिंगापूर : भारताचा अव्वल जलतरणपटू वीरधवल खाडेने आपल्या उत्कृष्ट कामगिरीत सातत्य राखत ४९व्या सिंगापूर राष्टÑीय वयोगट जलतरण स्पर्धेत पुरुषांच्या ५० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात २३.०२ सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्णपदक जिंकले.या सुवर्णकामगिरीनंतर वीरधवल म्हणाला, ‘देशासाठी खेळत असताना पदक जिंकले की नेहमीच खूप समाधान मिळते. खरे म्हणजे यापेक्षा चांगली वेळ नोंदवेन असे मला वाटत होते, त्या दृष्टीने मी तयारीसुद्धा केली होती. पण चांगली वेळ नोंदविण्यात अपयश आले. सिंगापूरमध्ये सर्व शर्यती चुरशीच्या झाल्या. यामध्ये मला खूप काही शिकायला मिळाले. आगामी काळात चांगली कामगिरी नक्कीच करेन.’मुळचा कोल्हापूरचा असलेल्या वीरधवल खाडेने सध्या आपले संपूर्ण लक्ष पुढील महिन्यात आॅस्टेÑलियामध्ये होत असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या तयारीकडे केंद्रीत केले आहे. याविषयी त्याने म्हटले की, ‘मी पाच महिन्यांपासून बंगळुरुमध्ये सराव करीत आहे. सर्व काही व्यवस्थित सुरु असून माझ्याकडे खूप वेळ आहे आणि माझ्या कामगिरीत सुधारणा होत आहे.’ (वृत्तसंस्था)

टॅग्स :Sportsक्रीडा