शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

टल्ली असतानाच गिब्जने केली होती ऑस्ट्रेलियाची पिटाई

By admin | Updated: March 13, 2017 16:47 IST

क्रिकेटपटूंच्या मद्यपानाबाबचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. पण एखाद्या क्रिकेटपटूने मनसोक्त मद्यपान केल्यानंतर

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19  - क्रिकेटपटूंच्या मद्यपानाबाबचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. पण एखाद्या क्रिकेटपटूने मनसोक्त मद्यपान केल्यानंतर मैदानात येत प्रतिस्पर्धी गोलंदाजांची तुफान धुलाई केल्याचे कधी ऐकलेय का? अशी घटना क्रिकेटमध्ये एकदा घडली आहे. 2006 साली ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेला पाचवा एकदिवसीय सामन्याबाबत तुम्हाला माहितीच असेल.  त्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 434 धावांचा यशस्वी पाठलाग करत इतिहास रचला होता. हर्षेल गिब्जने केलेली 175 धावांची झंझावाती खेळी दक्षिण आफ्रिकेच्या विजयात निर्णायक ठरली होती. आता गिब्जने त्या खेळीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. 
ती खेळी करताना आपण दारूच्या नशेत होतो असा गौप्यस्फोट गिब्जने केला आहे. गिब्ज त्या खेळीची आठवण जागवताना म्हणतो, "ती खेळी करण्याआधी आदल्या रात्री मी प्रचंड मद्यपान केले होते. सामना सुरू असतानाही माझ्यावरील दारुचा अंमल उतरला नव्हता." मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना गिब्ज आणि स्मिथने दक्षिण आफ्रिकेला जोरदार सुरुवात दिली होती. त्याच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचा संघ तो सामना दोन गडी राखून जिंकण्यात यशस्वी ठरला होता.  गिब्जने त्या ऐतिहासिक सामन्यात 111 चेंडूत 175 धावा कुटल्या होत्या. त्या खेळीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.