शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन लवकर करा : क्रीडामंत्री

By admin | Updated: May 25, 2017 01:13 IST

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनात वारंवार उशीर होत असल्याबद्दल, केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे

नवी दिल्ली : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनात वारंवार उशीर होत असल्याबद्दल, केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. भारतीय आॅलिम्पिक संघटनेला त्यांनी स्पर्धेचे आयोजन लवकरात लवकर करण्याची सूचना केली.आयओए प्रमुख एन. रामचंद्रन यांना उद्देशून गोयल म्हणाले की, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन प्रत्येक दोन वर्षांनी व्हायला हवे. मागच्या वेळी चार वर्षांनंतर केरळमध्ये २०१५ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. फार विलंबाने मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गोव्यात या स्पर्धा होणार होत्या. पण, आयोजन झालेच नाही. याविषयी आयोजित बैठकीनंतर गोयल म्हणाले,‘माझी आज आयओए प्रमुखांसोबत दीर्घ चर्चा झाली. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन वेळेवर व्हायला हवे, असे मी त्यांना सांगितले. त्यांनी मला लवकरच गोव्याचा दौरा करीत आयोजनाबाबत तयारी करण्याचे आश्वासन दिले आहे.’ बैठकीला क्रीडा सचिव इंजेती श्रीनिवास उपस्थित होते. राष्ट्रीय क्रीडा महासंघांमध्ये सुरू असलेल्या वादावर लवकरात लवकर तोडगा काढण्याच्या सूचना केल्या आहेत. आशियाड आणि आशियाई बीच क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासंदर्भातही चर्चा करण्यात आली. पुढील तीन आशियाई स्पर्धा स्थळे आधीच निश्चित झाली आहेत. भारताला २०२० च्या बीच आशियाई स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याची मात्र संधी असेल. (वृत्तसंस्था)