शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पाक चाहत्याने गांगुलीशी केले गैरवर्तन, व्हिडिओ व्हायरल

By admin | Updated: June 19, 2017 00:00 IST

पाकिस्तानी फॅन्सने सौरव गांगुलीसोबत गैरवर्तन केल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

ऑनलाइन लोकमतलंडन, दि. 18 - पाकिस्तानी फॅन्सने सौरव गांगुलीसोबत गैरवर्तन केल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडोमध्ये एकाने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या कारच्या बोनेटवर पाकिस्तानचा झेंडा टाकल्याचे दिसत आहे. गांगुली तेथील गर्दीमध्ये पूर्णपणे फसला असल्याचे दिसतेय. त्या गर्दीतून तो बाहेर निघणे जवळजवळ कठीणच बनले होते. पण त्याने संयम बाळगून या प्रसंगाला हसतमुखाने सामोरे जात गर्दीला अभिवादन करत हळूच बाहेर पडला.व्हारल झालेला हा व्हिडिओ तसा जूना आहे. भारतावर मात करत पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. पाकिस्तान- इंग्लंड यांच्यातील सेमीच्या सामन्यानंतरचा हा व्हिडिओ आहे. हा सामना पाकने जिंकला होता. त्यांनी इंग्लंडचा 8 गड्यांनी पराभव केला होता. सामन्यानंतर गांगुली स्टेडिअमबाहेर त्याच्या कारमध्ये होता. त्याच्या कारभोवती पाकिस्तानी चाहत्यांनी गराडा घातला. त्यांनी पाकिस्तानच्या विजयाची घोषणा देण्यास सुरूवात केली. गांगुलीला पाकिस्तानी झेंडे दाखवू लागले. कारमध्ये असलेल्या गांगुलीने अत्यंत संयमाने ही परिस्थिती हाताळली. तो कारमध्येच बसून पाकिस्तानी चाहत्यांना प्रत्युत्तर न देता त्यांना अभिवादन करताना व्हिडिओत दिसत आहे.