शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

टोकियोत विझली क्रीडाज्योत, प्रज्वालित ठेवण्यात अपयश; अधिका-यांची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 01:32 IST

१९६४ च्या आॅलिम्पिक आयोजनाची साक्षीदार असलेली क्रीडाज्योत आजपासून चार वर्षांपूर्वीच विझली. ही ज्योत नेहमी प्रज्वालित ठेवण्यात आली होती.

टोकियो : १९६४ च्या आॅलिम्पिक आयोजनाची साक्षीदार असलेली क्रीडाज्योत आजपासून चार वर्षांपूर्वीच विझली. ही ज्योत नेहमी प्रज्वालित ठेवण्यात आली होती. सोमवारी हे वास्तव पुढे येताच जपानच्या अधिकाºयांनी प्रशासकीय गलथानपणामुळे ही चूक झाल्याची कबुली दिली.जपानच्या द.पश्चिमेकडील कागोशिमा शहरातील क्रीडा संकुलात असलेल्या या ज्योतीला ‘आॅलिम्पिक अक्षय ज्योत’ या नावाने ओळखले जाते. जपानला २०२० च्या आॅलिम्पिकचे यजमानपद मिळताच ही ज्योत पुन्हा चर्चेचा विषय बनली होती. ही ज्योत नोव्हेंबर २०१३ लाच विझल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.क्रीडाज्योत विझण्याच्या दोन महिन्यांआधी जपानला २०२० आॅलिम्पिकचे यजमानपद मिळाले होते. त्या वेळी क्रीडाज्योत घाईघाईत प्रज्वालित करण्यात आली. एका अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार ‘२१ नोव्हेंबरला मी क्रीडाज्योत विझताना पाहिली. आम्ही ती पुन्हा प्रज्वालित करताच दोन आठवडे जळत होती. मी त्या वेळी काही वक्तव्य केले असते तर अनेकांच्या भावना दुखावल्या जाण्याची भीती होती.’ जपानच्या क्रीडा खात्याने या गंभीर प्रकाराची त्वरित दखल घेत दुसरी क्रीडा ज्योत प्रज्वलित केली आहे. ही ज्योत मॅग्निफार्इंग ग्लास तसेच सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने डिसेंबर २०१३ मध्ये प्रज्वलित करण्यात आली आहे.

टॅग्स :Sportsक्रीडा