शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
4
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
5
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
6
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
7
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
11
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
12
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
13
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
14
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
15
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
16
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
17
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
18
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
19
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
20
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?

चार महिन्यांनी पतीशी भेट!

By admin | Updated: March 28, 2015 01:55 IST

सिडनीमध्ये झालेल्या उपांत्य सामन्यात आॅस्टे्रलिया विरुध्द झालेल्या पराभवानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या पत्नीने साक्षी धोनीने ‘टष्ट्वीट’ केले की, तुम्ही चांगले लढलात. या संघाचा गर्व आहे.

१ सिडनीमध्ये झालेल्या उपांत्य सामन्यात आॅस्टे्रलिया विरुध्द झालेल्या पराभवानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या पत्नीने साक्षी धोनीने ‘टष्ट्वीट’ केले की, तुम्ही चांगले लढलात. या संघाचा गर्व आहे. तुम्ही काही सामने जिंकता, तर काही सामने हरता. यामध्ये प्रत्येकाने केलेल्या त्यागाचा सहभाग आहे. त्याचवेळी उपांत्य सामन्यातील पराभवानंतर धोनी मायदेशी परतणार असल्याने, अखेर पतीची भेट होण्याची वेळ आली आहे, असेही साक्षीने ‘टष्ट्वीट’ केले आहे.२महेंद्रसिंग धोनी गेल्या चार महिन्यांपासून टीम इंडियासोबत आॅस्टे्रलिया दौऱ्यावर आहे. दरम्यान या काळात साक्षीने गुडगाव येथील एका रुग्णालयामध्ये ६ फेब्रुवारीला गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र राष्ट्रीय संघाला प्रथम महत्त्व देत धोनीने भारतात परतण्याचा निर्णय घेतला नाही. यामुळे त्याला अजूनही प्रत्यक्षात आपल्या मुलीचा चेहरा पाहता आलेला नाही. काही दिवसांपूर्वीच साक्षी धोनीने आपल्या मुलीचा पहिला फोटो ‘टष्ट्वीट’रवर शेअर केला होता. ३आॅस्टे्रलया विरुध्द ९५ धावांनी पराभूत झाल्यानंतर भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. यामुळेच आता धोनी घरी परतणार असल्याने खुश झाल्याने साक्षीने ‘टष्ट्वीट’वर आपली खुशी जाहीर करताना सांगितले की, अखेर पतीशी भेट होण्याची वेळ आली आहे.