शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

फुटबॉल ‘हेडर’ मेंदूसाठी धोकादायक

By admin | Updated: February 16, 2017 00:11 IST

व्यावसायिक फुटबॉलपटू हेडरचा खेळात मोठ्या प्रमाणावर वापर करतात, अशा खेळाडूंना आयुष्यात स्मृती गमवावी लागू शकते.

लंडन : व्यावसायिक फुटबॉलपटू हेडरचा खेळात मोठ्या प्रमाणावर वापर करतात, अशा खेळाडूंना आयुष्यात स्मृती गमवावी लागू शकते. एका नव्या शोधातील हा निष्कर्ष आहे.युनिव्हर्सिटी कॉलेज आॅफ लंडन आणि कार्डिफ विद्यापीठाच्या संयुक्त प्रयत्नाने अभ्यास करण्यात आला. या शोधकार्यात पाच लोकांच्या मेंदूच्या हालचालींवर नजर ठेवण्यात आली. पाचही जण व्यावसायिक फुटबॉलपटू होते. त्यातील एक तर आयुष्यभर हौशी फुटबॉल खेळला. सर्वजण सरासरी २६ वर्षांपर्यंत फुटबॉल खेळले व सर्वांनी वयाच्या ६० व्या वर्षी स्मृती गमावली. शवविच्छेदन करताना वैज्ञानिकांना पाचपैकी चार मेंदूंमध्ये जखमा आढळून आल्या. ही एक प्रकारची मेंदूविकृती होती. त्यामुळे स्मृतिभ्रंश आणि स्मृतिलोप झाला. शरीर आणि डोक्याशी थेट संपर्क असलेल्या अन्य खेळांतही असे आढळून आले आहे. शोधकर्ते प्रा. ह्यू मॉरिस म्हणाले, ‘आम्ही या खेळाडूंच्या मस्तिष्कांचा तपास केला, त्यावेळी अनेक बदल आढळून आले. माजी मुष्टियोद्धांमध्ये अशा प्रकारची लक्षणे आढळून येतात. वारंवार डोक्याला होणाऱ्या जखमांमुळे अशी लक्षणे आढळतात. वैद्यकीय भाषेत याला सीटीई असे संबोधले जाते.‘अ‍ॅक्टा न्यूरोपॅथालॉजिका’ या पत्रिकेत प्रकाशित शोधवृत्तानुसार हा शोध फुटबॉल आणि स्मृतिलोप यांच्यात थेट संबंध असल्याचा निष्कर्ष काढत नसला तरी दीर्घकाळ डोक्याने हेडर मारणाऱ्या फुटबॉलपटूंनीकाय काळजी घ्यावी, यादृष्टीने आणखी शोध घेण्याची गरज असल्याचे मत नोंदविण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)