शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

फिट इंडिया

By admin | Updated: February 21, 2015 00:50 IST

भारतीय संघातील सर्वंच खेळाडू फिट

भारतीय संघातील सर्वंच खेळाडू फिट
मेलबोर्न : विश्वकप क्रिकेट स्पर्धेत रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या लढतीपूर्वी भारतीय संघासाठी आनंदाचे वृत्त आहे. भारतीय संघातील सर्वंच खेळाडू फिट असून निवडीसाठी उपलब्ध आहेत. भारतीय खेळाडूंनी शुक्रवारी नेट्समध्ये कसून सराव केला. कर्णधार महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि सुरेश रैना यांच्यासह सर्वंच फलंदाजांनी पुलच्या फटक्याचा सराव केला. तळाच्या फलंदाजांसह भारतीय संघातील सर्वंच फलंदाजांनी फिरकीपटूंविरुद्ध आक्रमक फलंदाजीचा सराव केला. हा सराव त्यांनी डावखुऱ्या गोलंदाजांविरुद्ध केला हे विशेष. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत भारतीय फलंदाज कामचलावू गोलंदाजांविरुद्ध आक्रमक पवित्रा स्वीकारणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ऑस्ट्रेलियातील तिरंगी मालिका प्रारंभ झाल्यानंतर प्रथमच निवडीसाठी सर्वंच खेळाडू उपलब्ध आहेत. मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारने गोलंदाजीचा कसूर सराव केला. रविचंद्रन अश्विननेही फलंदाजीचा सराव केला. या आठवड्याच्या सुरुवातीला नेटमध्ये सराव करताना अश्विनला दुखापत झाली होती. (वृत्तसंस्था)