शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

‘गोल लाईन तंत्रा’चा पहिला लाभ फ्रान्सला

By admin | Updated: June 17, 2014 04:09 IST

माजी विजेत्या फ्रान्सने दहा खेळाडूंसह खेळणाऱ्या होंडुरासला रविवारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात ३-० ने नमविले

पोर्टो अलेग्रो : माजी विजेत्या फ्रान्सने दहा खेळाडूंसह खेळणाऱ्या होंडुरासला रविवारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात ३-० ने नमविले. याच सामन्यात ‘गोल लाईन तंत्रा’द्वारे पहिला ऐतिहासिक गोल नोंदविण्याचे श्रेयदेखील फ्रान्सला मिळाले. करीम बेनजेमा सामन्याचा हिरो ठरला. त्याने ४५ आणि ७२ व्या मिनिटांना दोन गोल केले.बेनजेमा याने पेनल्टीवर फ्रान्सचा पहिला गोल केला. विल्सन पलासियोस याने पॉल पोगबा याला दोनदा खाली पाडल्यामुळे दोन ‘यलो कार्ड’ दखवताच विल्सनला मैदान सोडावे लागले. उत्तरार्धात तीन मिनिटांचा खेळ होत नाही, तोच जर्मनीने विकसित केलेल्या ‘गोल लाईन तंत्राचा’ पावर करावा लागला. बेनजेमाने गोलजाळीच्या दिशेने मारलेला चेंडू परत आला. हा चेंडू होंडुरासचा गोलकिपर नोएल वालाडारेस याच्या शरीराला स्पर्श करण्यापूर्वीच गोलजाळीत गेला होता. वालाडारेसने बचाव करण्याचा प्रयत्न केला, पण ब्राझीलचे रेफ्री सांड्रो रिची यांनी गोल लाईनचा वापर करण्याचा इशारा केला. होंडुरासने त्यांना जबर विरोध केला. पण, फ्रान्सला हो गोल बहाल करण्यात आला, तर वालाडारेस याच्या नावावर या आत्मघातकी गोलची नोंद झाली. सात व्हिडिओ कॅमेऱ्यांच्या मदतीने हा गोल असल्याचे निष्पन्न झाले. बेनजेमा याने या गोलसाठी मेहनत घेतली. तिसरा गोल ७२ व्या मिनिटाला त्यानेच केला.या विजयानंतर फ्रान्स ई गटात स्वित्झर्लंडला मागे टाकून वर आला. स्वित्झर्लंडने इक्वाडोरचा २-१ ने पराभव केला होता. हे दोन्ही संघ शुक्रवारी परस्परांविरुद्ध झुंज देणार आहेत. सामन्याची सुरुवात झाली तेव्हा खेळावर फ्रान्सचे वर्चस्व होते. १५ व्या मिनिटाला फ्रान्सचा मिडफिल्डर ब्लेसी याला संधी होती, पण प्रतिस्पर्धी गोलकिपर वालाडारेस यांचा उत्कृष्ट बचाव केला. यानंतर अ‍ॅन्थोनी ग्रिजमॅन आणि बेनजेमा यांचीही संधी हुकली. (वृत्तसंस्था)