शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

मुगुरुजा महिला एकेरीच्या अंतिम फेरीत

By admin | Updated: July 10, 2015 01:50 IST

स्पेनच्या गार्बाइन मुगुरुजाने पोलंडच्या अग्निरजस्का रादवांस्काला पराभूत करत प्रथमच विम्बल्डनच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.तीन सेटपर्यंत चाललेल्या

हरिपूर : स्पेनच्या गार्बाइन मुगुरुजाने पोलंडच्या अग्निरजस्का रादवांस्काला पराभूत करत प्रथमच विम्बल्डनच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.तीन सेटपर्यंत चाललेल्या या सामन्यात मुगुरुजाने रादवांस्काला ६-२,३-६,६-३ असे पराभूत केले. मुगुरुजाने पहिल्यांदाच ग्रॅँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत तिचा सामना सेरेना विल्यम्स व मारिया शारापोव्हा यांच्यात होणाऱ्या सामन्यातील विजेत्याबरोबर होणार आहे.१९ वर्षात प्रथम स्पेनच्या महिला खेळाडूने विम्बल्डनची अंतिम फेरी गाठली आहे. मुगुरुजाच्या अगोदर अरांता सांचेझने १९९६मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता. स्पेनच्या कोंचिता मार्टिनेझ हीने १९९४ मध्ये विम्बल्डन जिंकले होते.मुगुरुजाने मागील वर्षी फ्रेंच ओपनमध्ये सेरेनाला पराभूत करत सनसनाटी निर्माण केली होती.मात्र, तिला मारिया शारापोव्हाला पराभूत करता आलेले नाही.मुगुरुजाने २०१४ व २०१५ मध्ये फ्रेंच ओपनच्या उप उपांत्यफेरीपर्यंत मजल मारली होती. यावर्षी मात्र तीने पहिल्यांचा विम्बल्डनच्या उपांत्यफेरीत प्रवेश मिळवला होता.सहा फूट उंच असलेल्या मुगुरुजाने पहिल्यापासूनच रादवांस्कावर दबाव आणला होता.पहिल्या आणि पाचव्या सेटमध्ये तीने रादवांस्काची सर्व्हिस मोडून गुण मिळवला. पहिला सेट ३३ मिनिटात जिंकला. दूसऱ्या सेटमध्ये रादवास्काने आपला अनुभव पणाला लावत सलग सहा गेम जिंकून सेट जिंकला. मात्र तिसऱ्या सेटमध्ये मुगुरुजाने पुनरागमन करत चुकांची दुरुस्ती केली. तिसरा सेट जिंकून मुगुरुजाने प्रथमच विम्बल्डनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.