शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई इंडियन्सचा टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय

By admin | Updated: April 23, 2016 16:22 IST

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघ आज शनिवारी घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सविरोधात खेळत आहे. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. २३ - दिल्ली डेअरडेव्हिल्स संघ आज शनिवारी घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सविरोधात खेळत आहे. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. गतचॅम्पियन मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या या लढतीत दिल्ली डेअरडेव्हिल्स मुंबई इंडियन्सला हरवून विजयाची हॅट्ट्रीक साधण्याचा प्रयत्न करेल.
 
सलामी लढतीत कोलकाताविरुद्ध पराभव स्वीकारणाऱ्या दिल्लीने त्यानंतर दमदार पुनरागमन करीत पंजाब व बंगळुरू संघांचा पराभव केला. तीन सामन्यांत चार गुणांची कमाई करणारा दिल्ली संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे तर मुंबई संघ दोन विजय व तीन पराभवासह पाचव्या स्थानी आहे.
 
मुंबईची आतापर्यंतची कामगिरी संमिश्र ठरली आहे. पंजाब व बंगळुरु विरुद्ध विजय मिळवणाऱ्या मुंबईला पुणे, गुजरात व हैदराबाद विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला.
 
मुंबई इंडियन्स संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), पार्थिव पटेल, रायडू, पांड्या, जोस बटलर, केरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, हरभजन सिंग, जसप्रीत बुमराह, मिशेल मॅक्क्लेनघन, टिम साऊदी.
 
दिल्ली डेअरडेव्हील्स संघ :
झहीर खान (कर्णधार), क्विंटन डीकॉक, श्रेयश अय्यर, संजू सॅमसन, करुण नायर, ड्युमिनी, पवन नेगी, ख्रिस मॉरीस, अमित मिश्रा, मोहम्मद शमी, इम्रान ताहीर,