शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ क्रीडा संघटक शरणप्पा तोरवी यांचा सत्कार

By admin | Updated: August 26, 2015 00:18 IST

सोलापूर: सोलापुरातील राष्ट्रीय खो-खो खेळाडू आणि ज्येष्ठ क्रीडा संघटक व शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त शरणप्पा तोरवी यांचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त येरनाळ मठाचे मठाधिशपती संगनबसव महास्वामीजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून धर्मराज काडादी, महादेव चाकोते,अनिल सिंदगी, रामदास फताटे, शिवाजी पिसे, प्रा़ डॉ़ पुरणचंद्र पुंजाल, मोतीसा बिद्री, सिद्राम खेडगीकर, रमेश मिर्शा, जनक टेकाळे, विश्वनाथ गायकवाड, हरीश चळे, रामचंद्र दत्तू, अय्युब मण्यार उपस्थित होत़े यावेळी सोलापूर जिल्हा अँम्युचर खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर,सुजाता अंत्रोळीकर,प्रकाश भोसले, रवींद्र अयाचित, प्रकाश यलगुलवार, संजय नाईक यांनीही आपले मनोगत व्यक्त केल़े

सोलापुरातील पार्क मैदानावर नोव्हेंबर महिन्यात होणार्‍या वरिष्ठ 49 व्या पहिल्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेदरम्यान शरणप्पा तोरवी यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे सोलापूर अँम्युचर खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर यांनी सांगितल़े
प्रास्ताविक प्रकाश तोरवी यांनी केल़े रेवणसिद्ध वाडकर यांनी सूत्रसंचालन केल़े डॉ़ प्रा़ शिवानंद तोरवी यांनी सर्वांचे आभार मानल़े (क्रीडा प्रतिनिधी)