शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

इतिहास रचण्यास फेडरर सज्ज

By admin | Updated: July 12, 2015 03:54 IST

रॉजर फेडरर जर उद्या आठव्यांदा विम्बल्डनचे विजेतेपद जिंकला तर तो आधुनिक युगात सर्वात वयस्कर चॅम्पियन बनेल; परंतु त्यासाठी त्याला जागतिक

लंडन : रॉजर फेडरर जर उद्या आठव्यांदा विम्बल्डनचे विजेतेपद जिंकला तर तो आधुनिक युगात सर्वात वयस्कर चॅम्पियन बनेल; परंतु त्यासाठी त्याला जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू नोव्हाक जोकोविच याचे आव्हान यशस्वीपणे पेलावे लागणार आहे.३३ वर्षीय फेडररने टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर देताना फायनलमध्ये धडक मारली आहे. गेल्या वर्षी जोकोविचने पाच सेटपर्यंत रंगलेल्या मॅरेथॉन लढतीत त्याला पराभूत केले होते. तो दहाव्यांदा विम्बल्डन फायनलमध्ये पोहोचला आहे आणि केन रोसवेलनंतर ही कामगिरी करणारा तो सर्वात वयस्कर खेळाडू आहे. रोसवेलने १९७४ मध्ये ३९ व्या वर्षी ही कामगिरी केलेली आहे. (वृत्तसंस्था) नोव्हाक हा शानदार खेळाडू आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध कोठेही खेळण्यास मजाच येते. त्याने मोठे यश प्राप्त केले आहे. हार्डकोर्टवर त्याचा दबदबा राहिला आहे आणि ग्रासकोर्टवरही त्याची कामगिरी विशेष होत आहे.- फेडरर