शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

‘फेड’ पराभूत, ‘जोको’ फायनलमध्ये

By admin | Updated: January 29, 2016 03:33 IST

जागतिक क्रमवारीत क्रमांक एकचा खेळाडू नोवाक जोकोवीचने आपला प्रतिस्पर्धी रॉजर फेडरर याला आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये चार सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात हरविले.

मेलबोर्न : जागतिक क्रमवारीत क्रमांक एकचा खेळाडू नोवाक जोकोवीचने आपला प्रतिस्पर्धी रॉजर फेडरर याला आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये चार सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात हरविले. महिला एकेरीच्या गटात अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने पोलंडच्या एग्निएस्का रंदावास्का हिला हरवून २६व्या वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेची फेरी गाठली आहे.स्पर्धेच्या लक्षवेधी लढतींपैकी असलेल्या पुरुष एकेरीच्या सेमीफायनलमध्ये सर्बियाचा जोकोवीच आणि तृतीय मानांकित फेडररला ६-१, ६-२, ३-६, ६-३ असे हरवून १८ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचे त्याचे स्वप्न धुळीस मिळविले. जोकोवीचची नजर आता आठव्या आॅस्ट्रेलियन ओपनच्या किताबावर आहे. २ तास १९ मिनिटे चाललेल्या सामन्यात जोकोवीचने १० एस लगावले. महिला गटातील एकेरीच्या सेमीफायनलमध्ये सेरेना विल्यम्सने रंदावास्का हिला हरवून सातव्यांदा आॅस्ट्रेलियन ओपन जिंकण्याच्या दृष्टीने अंतिम फेरीत प्रवेश केला. तिने केवळ ६४ मिनिटांत ६-०, ६-४ असा सामना जिंकून सेमीफायनलच्या सामन्यात सुरुवातीपासून दबदबा निर्माण केला होता. पहिल्या १७ मिनिटांतच तिने पहिल्या सेटमध्ये ५-० अशी आघाडी घेतली होती. सेरेनाने २० मिनिटांतच पहिला सेट जिंकला. हा स्पर्धेतील सर्वांत वेगवान जिंकलेला सेट होता. आता सेरेनाचा सामना जर्मनीच्या सातव्या मानांकित एंजेलिक करबेर हिच्याशी होईल. करबेरने ब्रिटनच्या जोहाना कोंथाला हरविले होते. सेरेनाने आतापर्यंत २६ वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. त्यांपैकी तिने २१ वेळा स्पर्धा जिंकली आहे. सेरेना आॅस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल कधीच हरलेली नाही. २००८नंतर तिचे रंदावास्काबरोबर ८ सामने झाले असून, ते सगळे तिने जिंकले आहेत.