नवी दिल्ली : अमेरिकन दिग्गज मुष्टियोद्धा मोहमद अली यांची मुलगी लैला हिने बॉक्सिंगमध्ये कारकीर्द करण्यापेक्षा नियमित नोकरी करावी, अशी इच्छा होती. याचा उलगडा त्यांची मुलगी हॅनाने केला आहे.हॅना म्हणाली, ‘लैला हिला बॉक्सर बनण्याबाबत पुनर्विचार करण्याविषयी तिचे मन वळवण्याचा मोहंमद अली यांनी खूप प्रयत्न केला; परंतु नंतर त्यांना ती बॉक्सिंगविषयी गंभीर आहे असे वाटल्यानंतर तिला पाठिंबाही दिला आणि तिच्याविषयी अभिमानाची जाणीव होत होती.’
‘वडील आम्हाला बॉक्सर बनवू इच्छित नव्हते’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 03:33 IST