शहरं
Join us  
Trending Stories
1
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
2
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
4
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
5
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
6
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
7
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
8
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
9
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
10
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
11
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
12
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
13
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
14
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
15
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
16
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
17
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
19
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
20
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल

भारतात वेगवान गोलंदाजी स्थिरावतेय : अक्रम

By admin | Updated: April 17, 2015 01:15 IST

गोलंदाज वसिम अक्रमच्या मते, वेगवान गोलंदाजी भारतीय क्रिकेटमध्ये महत्त्वाचे स्थान बनत असून, नवोदित व युवा खेळाडू आज मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांसारख्या गोलंदाजांना आपले आदर्श मानत आहेत.

नवी दिल्ली : भारतात अनेक वेगवान गोलंदाजांना मार्गदर्शन केलेल्या रिव्हर्स स्विंगचा बादशहा पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसिम अक्रमच्या मते, वेगवान गोलंदाजी भारतीय क्रिकेटमध्ये महत्त्वाचे स्थान बनत असून, नवोदित व युवा खेळाडू आज मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांसारख्या गोलंदाजांना आपले आदर्श मानत आहेत.पाच वर्षांपूर्वी कोलकाता नाइट रायडर्सचा गोलंदाज प्रशिक्षक जबाबदारी पार पाडणाऱ्या अक्रमने अशोक डिंडा, ईशांत शर्मा आणि उमेश यादव यांसारख्या गोलंदाजांना महत्त्वपूर्ण टिप्स दिल्या होत्या. पाकिस्तानच्या या महान गोलंदाजाने वेगवान गोलंदाजी भारतीय क्रिकेटमध्ये मजबूत स्थान मिळवत असल्याचे सांगतानाच वेगवान गोलंदाजी म्हणजे केवळ एका स्पेलपुरती मर्यादित नसते, अशा इशारादेखील नवोदितांना दिला.याबाबतीत अक्रम यांनी सांगितले की, ‘भारतीयांमध्ये क्रिकेटप्रेम जबरदस्त आहे. एका आयपीएल सामन्यासाठी ७० हजार प्रेक्षकांची उपस्थिती अद्भुत आहे. खेळाच्या लोकप्रियतेमुळे आज वेगवान गोलंदाजीदेखील स्वत:चे वेगळे स्थान मिळवत असून, आज मोहम्मद शमी, यादव आणि वरुण अ‍ॅरोन यांचा चाहतावर्ग निर्माण होत आहे. (वृत्तसंस्था)