शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

सामना

By admin | Updated: May 11, 2014 00:04 IST

चेन्नईच सुपर

चेन्नईच सुपर
मुंबई इंडियन्सवर मात
स्वदेश घाणेकर मुंबई
गोलंदाजांनी रचून दिलेल्या पायावर ड्वेन स्मिथने (५७ धावा, ५ चौकार, ३ षटकार) अर्धशतकी खेळी करीत कळस चढविला आणि चेन्नई सुपरकिंग्जने शनिवारी खेळल्या गेलेल्या लढतीत मुंबई इंडियन्सचा ४ गडी व ३ चेंडू राखून पराभव करीत आयपीएलच्या सातव्या पर्वात सातवा विजय मिळविला.
चेन्नई सुपरकिंग्जने मुंबई इंडियन्सचा डाव ६ बाद १५७ धावांत रोखला आणि विजयासाठी आवश्यक धावा १९.३ षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना ड्वेन स्मिथसह फॅफ ड्यूप्लेसिस (३१ धावा, २४ चेंडू, २ चौकार, १ षटकार), सुरेश रैना (१९) आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी (नाबाद २२ धावा, १२ चेंडू, १ चौकार, १ षटकार) यांनी चेन्नईच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. अखेरच्या षटकात चेन्नईला विजयासाठी ११ धावांची गरज असताना कर्णधार धोनीने पोलार्डच्या या षटकातील पहिल्या तीन चेंडूवर विजय साजरा केला. धोनीने षटकार व चौकार ठोकत विजयावर शिक्कामोर्तब केले.
त्याआधी, अंबाती रायडू (५९ धावा, ४३ चेंडू, २ चौकार, ४ षटकार) व लेंडल सिमन्स (३८ धावा, ३ चौकार, २ षटकार) यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आव्हानात्मक धावसंख्येची मजल मारली. रविचंद्रन अश्विनने ३० धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेत मुंबईचा डाव रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.