शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

अफगाणिस्तानच्या या विस्फोटक खेळाडूने कोहलीला टाकलं मागे

By admin | Updated: March 13, 2017 15:36 IST

अफगाणिस्तानचा विस्फोटक फलंदाज मोहम्‍मद शहजादने एका खास विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने टी-20 आंतरराष्‍ट्रीय सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीला मागे टाकलं.

ऑनलाइन लोकमत
ग्रेटर नोयडा, दि. 13 - अफगाणिस्तानचा विस्फोटक फलंदाज मोहम्‍मद शहजादने एका खास विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने टी-20 आंतरराष्‍ट्रीय सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीला मागे टाकलं. टी-20 सामन्यात सर्वाधिक धावा बनवणारा तो चौथा फलंदाज बनला आहे. 
 
ग्रेटर नोयडामध्ये अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांच्यात तीन सामन्यांची  टी-20  मालिका झाली. यातील अंतिम सामन्यात या विकेटकिपर-फलंदाज खेळाडूने केवळ 27 चेंडूत 72 धावांची तडाखेबंद खेळी केली. त्याच्या या खेळीच्या बळावर अफगाणिस्तानने आयर्लंडचा 28 धावांनी पराभव केला. यासोबत तीन सामन्यांच्या मालिकेत आयर्लंडचा 3-0 असा पराभव करत निर्विवाद वर्चस्व गाजवलं.      
 
58 सामन्यात शहजादने 1779 धावा बनवल्या आहेत, कोहलीपेक्षा त्याने 70 धावा बनवल्या आहेत. कोहलीने 48 सामन्यात 1709 धावा बनवल्यात. हे ही खरं आहे की कोहलीने शहजादपेक्षा 10 सामने कमी खेळले असून त्याची फलंदाजीची सरासरीही शहजादपेक्षा चांगली आहे.  शहजादच्या पुढे आता केवळ  मार्टिन गप्टिल, तिलकरत्‍ने दिलशान आणि ब्रॅंडन मॅक्यूलम हे खेळाडू आहेत.