शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

युरो चषकातल्या उपांत्यपूर्व फेरीत पोलंड —पोर्तुगाल लढत बरोबरीत

By admin | Updated: July 1, 2016 02:34 IST

युरो चषक फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी रात्री उशिरा खेळल्या गेलेला पोलंड व पोर्तुगाल संघातील उपउपांत्य फेरीचा सामना निर्धारित वेळेत १—१ असा अनिर्णित राहिला.

ऑनलाइन लोकमतमार्सिली, दि. 01-  युरो चषक फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी रात्री उशिरा खेळल्या गेलेला  पोलंड व पोर्तुगाल संघातील उपउपांत्य फेरीचा सामना निर्धारित वेळेत  १—१  असा अनिर्णित राहिला. 

या सामन्याची सुरुवात सनसनाटी झाली. दुसर्‍या मिनिटाला पोलंडच्या कॅमील ग्रोसीस्कीने चेंडूवर ताबा मिळवत डाव्या बाजूने  थेट पोर्तुगालच्या गोलक्षेत्रात धडक दिली. त्याने रॉबर्ट लेवेन्स्कीला सुरेख पास दिला. या पासवर लेवेन्स्कीने चेंडू अचूक जाळ्यात ढकलून संघाला आघाडी मिळवून दिली.  ३३व्या मिनिटाला पोर्तुगालच्या रिनॅटो सांचेजने नानीच्या पासवर गोल नोंदवून संघाला १—१ अशी बरोबरी साधून दिली.  ४४व्या मिनिटाला पोलंडच्या जे. आर्टरला पंचांनी यलो कार्ड दाखवले. यामुळे त्याला पुढील सामन्यात खेळता येणार नाही.मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ १—१ असे बरोबरीत होते. ६५व्या मिनिटाला पोलंडच्या कॅमिल ग्लिकचा चुकीच्या पद्धतीने प्रतिस्पर्धी खेळाडूला रोखण्याचा प्रयत्न केल्याने पंचांनी त्याला यलो कार्ड दाखविले. उत्तरार्धात दोन्ही संघ गोल न करू शकल्याने सामना निर्धारित वेळेत १—१ असा बरोबरीत राहीला.