शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नेपोमनियाची याच्यावर मात करीत आनंद आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 01:44 IST

पाच वेळेसचा वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंदने सिंकफिल्ड चषक बुद्धिबळ स्पर्धेच्या सातव्या फेरीत रशियाच्या इयान नेपोमनियाची याला नमवत संयुक्तरीत्या आघाडी घेतली.

सेंट लुई (अमेरिका) : पाच वेळेसचा वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंदने सिंकफिल्ड चषक बुद्धिबळ स्पर्धेच्या सातव्या फेरीत रशियाच्या इयान नेपोमनियाची याला नमवत संयुक्तरीत्या आघाडी घेतली. आनंदने पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळताना सलग दुसºया विजयाची नोंद केली. त्याचे सातव्या फेरीअखेर ४.५ गुण झाले आहेत. आता या सुपर टुर्नांमेंटच्या फक्त दोन फेऱ्या बाकी आहेत आणि भारतीय दिग्गज आनंद कालपर्यंत आघाडीवर असणाºया फ्रान्सच्या मॅक्साइम वॉचियर लाग्रेव्ह आणि आर्मोनियाच्या लेवोन आरोनियनसह संयुक्त आघाडीवर पोहोचला आहे.आनंद आणि नेपोमनियाची यांच्यातील लढत ४० चालींत संपली. पहिल्या फेरीच्या विजयानंतर आरोनियनची कामगिरी चांगली झाली नव्हती; परंतु सलग दोन विजयानंतर तो सर्वोत्तम फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने अमेरिकेच्या हिकारू नकामुरा याला पराभूत केले. अन्य लढती ड्रॉ राहिल्या. वॉचियर लाग्रेव्ह आणि रशियाचा सर्गेई कार्जाकिन तसेच नॉर्वेचा विश्वचॅम्पियन मॅग्नस कार्लसन याने रशियाच्या पीटर श्वेडलरसोबतची लढत बरोबरीत सोडविली.कार्लसनचे सध्या चार गुण असून, त्याची आता आरोनियनशी लढत होणार आहे. फॅबियानो कारुआना याला त्याच्याच देशाच्या अमेरिकेच्या वेस्ली सो याच्याविरुद्धची लढत बरोबरीत सोडविण्यात फारशी अडचण भासली नाही. (वृत्तसंस्था)