शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
2
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
3
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
4
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
5
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
6
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
7
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
8
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
9
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
10
नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
11
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 
12
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
13
बाजारात तेजीचा 'डबल धमाका'! सेन्सेक्स-निफ्टी सुसाट, 'या' ५ मोठ्या कारणांमुळे वाढ; कुठे झाली घसरण?
14
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
15
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
16
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
17
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
18
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
19
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
20
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण

रियोमध्ये कॅब चालक शिकणार इंग्रजी

By admin | Updated: August 9, 2015 22:35 IST

ब्राझीलच्या रियोमध्ये सन २०१६ मध्ये होणाऱ्या आॅलिम्पिक क्रीडा स्पर्धेदरम्यान परदेशी पाहुण्यांचा पाहुणचार आणि त्यांच्यासोबत सुसंवाद साधण्यासाठी रियोमधील कॅब

रियो डि जेनेरियो : ब्राझीलच्या रियोमध्ये सन २०१६ मध्ये होणाऱ्या आॅलिम्पिक क्रीडा स्पर्धेदरम्यान परदेशी पाहुण्यांचा पाहुणचार आणि त्यांच्यासोबत सुसंवाद साधण्यासाठी रियोमधील कॅब आणि टॅक्सी चालकांसाठी मोफत इंग्रजी कोर्सला सुरुवात करण्यात आली आहे़ रियो डि जेनेरियो येथे २०१६, रेडियो ग्लोबो आणि इंग्लिश फर्स्ट ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु केलेल्या या योजनेंतर्गत जवळपास १० हजार आॅनलाईन कोर्स सुरु करण्यात आले आहेत़ याद्वारे कोणताही कॅब आणि टॅक्सी चालक आपल्या इंग्रजीमध्ये सुधारणा घडवू शकतो़ याशिवाय कोर्स पूर्ण केल्यानंतर त्याला एक प्रमाणपत्र देण्यात येईल़ जे देशातील शिक्षण मंत्रालयाकडून मान्यता प्राप्त असेल़ हा कोर्स पुर्ण झाल्यानंतर आॅलिम्पिक दरम्यान जगभरातून येणारे हजारो खेळाडू संघ व्यवस्थापक, क्रीडाप्रेमी यांना भाषेची कोणतीही अडचण येऊ नये म्हणून इंग्रजी भाषेचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत. (वृत्तसंस्था)