शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

थरारक विजयासह इंग्लंड महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 22:10 IST

यजमान इंग्लंडने शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारक उपांत्य लढतीत दक्षिण आफ्रिकेवर दोन विकेट्सनी मात करत महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत

 ऑनलाइन लोकमत

ब्रिस्टॉल, दि. १८ -  यजमान इंग्लंडने शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारक उपांत्य लढतीत दक्षिण आफ्रिकेवर दोन विकेट्सनी मात करत महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आज झालेल्या उपांत्य लढतीत दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या २१९ धावांच्या आव्हानाचा इंग्लंडने शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर यशस्वीरीत्या पाठलाग केला. आता अंतिम लढतीत इंग्लंडची गाठ भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य लढतीतील विजेत्याशी पडेल.  

आज दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यावर लौरा व्होल्वार्डत (६६) आणि मिंगोन डू प्रेझ (नाबाद ७६) यांनी सुरेख अर्धशतके फटकावत संघाला दोनशेपार मजल मारून दिली. मात्र या दोघींव्यतिरिक्त अन्य फलंदाजांना चांगला खेळ करता न आल्याने दक्षिण आफ्रिकेचा धावगतीला ब्रेक लागला होता. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला निर्धारित ५० षटकात सहा बाद २१८ धावांपर्यंतच मजल मारता आली.  
या आव्हानाचा पाठलाग करताना विनफिल्ड आणि बेन्मोंट यांनी इंग्लंडला आश्वासक सुरुवात करून दिली. त्यानंतर सारा टेलरच्या (५४) अर्धशतकी खेळीच्या बळावर इंग्लंडने विजयाच्या दिशेने कूच केली. मात्र मोक्याच्या क्षणी धडाधड विकेट्स पडल्याने सामना रंगतदार अवस्थेत पोहोचला. जेनी गन ( नाबाद २७) हिने एक बाजू लावून धरली. तर अन्या श्रुब्सोले हिने शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर खणखणीत चौकार ठोकत इंग्लंडला थरारक विजय मिळवून दिला.