शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray Uddhav Thackeray Rally Live Update : ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! महाराष्ट्रभरातून मराठीप्रेमी मुंबईत, सभास्थळी मोठी गर्दी
2
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
3
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला. ती उदाहरणं देत साधला निशाणा
4
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
5
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
6
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
7
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
8
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
9
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
10
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
11
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
12
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
13
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
14
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
15
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
16
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
18
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
19
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
20
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय

इंग्लंड गोड शेवट करण्यास उत्सुक

By admin | Updated: June 24, 2014 01:19 IST

फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ड गटात मंगळवारी इंग्लंड आणि कोस्टा रिका आमने सामने येणार आहेत़

बेलो होरिजोंटे : फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ड गटात मंगळवारी इंग्लंड आणि कोस्टा रिका आमने सामने येणार आहेत़ कोस्टारिकाने बाद फेरीत प्रवेश मिळविल्यामुळे हा संघ विजयी अभियान कायम राखण्यासाठी मैदानात उतरेल, तर इंग्लंड संघ बाद फेरीच्या शर्यतीतून बाहेर झाल्यामुळे गोड शेवट करण्यासाठी प्रयत्नशील असेल़ 
जबदस्त फॉर्ममध्ये असलेल्या कोस्टारिका संघाने आपल्या गत दोन सामन्यांत उरुग्वे आणि इटली या संघांवर शानदार विजय मिळवून बाद फेरीचे तिकीट पक्के केले आह़े दोन विजयामुळे या संघाच्या खात्यात 6 गुण आहेत,तर सलग दोन पराभवामुळे इंग्लंडचे बाद फेरीचे स्वप्न धुळीस मिळाले आह़े  त्यामुळे आता साखळी फेरीत आपल्या अखेरच्या लढतीत विजय मिळवून सन्मानाने स्पर्धेचा निरोप घेण्यास इंग्लंड संघ प्रयत्नशील असेल़ कोस्टारिकाने आपल्या पहिल्या लढतीत उरु ग्वेला 3-1 अशी धूळ चारली होती, तर दुस:या सामन्यांत त्यांनी अनुभवी इटली संघावर 1-क् ने मात करीत बाद फेरीत प्रवेश केला़ त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या लढतीत कोस्टारिका संघ स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी इच्छुक असेल़ 
दुसरीकडे इंग्लंडला गत दोन सामन्यांत उरुग्वे आणि इटली यांच्याकडून पराभवाची नामुष्की ओढावली होती़ 1958 नंतर पहिल्यांदाच इंग्लंड संघावर विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळण्याची वेळ आली आह़े त्यामुळे हा संघ स्पर्धेतील अखेरच्या लढतीत सवरेत्कृष्ट खेळ करण्याचा प्रयत्न करेल़ (वृत्तसंस्था) 
 
इंग्लंडच्या ल्यूकला संधी मिळणार ?
4बेलो होरिजोंटे : कोस्टारिकाविरुद्धच्या लढतीत इंग्लंड संघात 18 वर्षीय लेफ्ट बॅक ल्यूक शॉ ला संधी मिळू शकत़े या व्यतिरिक्त मिडफिल्डर रॉस बर्कले आणि दुखापतीनंर पुनरागमन करणारा विंगर अॅलेक्स चेंबरलेन यांच्याकडून विशेष कामगिरीची अपेक्षा आह़े