शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
7
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
8
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
9
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
10
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
11
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
12
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
13
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
14
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
15
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
16
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
17
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
18
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
19
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 

प्रेमसंबंधांवरुन इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनला ब्लॅकमेल

By admin | Updated: January 22, 2015 20:54 IST

इंग्लंडचा वन डे सामन्यांमधील कर्णधार इयॉन मॉर्गनला एका व्यक्तीने पाच वर्षांच्या प्रेमसंबंधांवरुन ब्लॅकमेल केल्याचे उघड झाले आहे.

ऑनलाइन लोकमत

लंडन, दि. २२ - इंग्लंडचा वन डे सामन्यांमधील कर्णधार इयॉन मॉर्गनला एका व्यक्तीने पाच वर्षांच्या प्रेमसंबंधांवरुन ब्लॅकमेल केल्याचे उघड झाले आहे. मॉर्गनचे पाच वर्षांपूर्वी एका तरुणीशी संबंध होते व या प्रेमसंबंधांची माहिती प्रसारमाध्यमांना देऊ अशी धमकी मॉर्गनला देण्यात आली आहे. 
ऑस्ट्रेलियातील तिरंगी मालिकेसाठी इंग्लंड संघ सध्या ऑस्ट्रेलियात आहे. काही दिवसांपूर्वी मॉर्गनला एका व्यक्तीने ईमेल पाठवला होता. यामध्ये पाच वर्षांपूर्वी एका तरुणीशी असलेल्या प्रेमसंबंधांची माझ्याकडे इत्यंभूत माहिती आहे. ही माहिती मी युरोप आणि ऑस्ट्रेलियातील प्रसारमाध्यमांना देईन अशी धमकी देण्यात आली होती.  तसेच ही माहिनी प्रसिद्ध होऊ नये यामोबदल्यात त्या व्यक्तीने पाच आकडी रक्कमही मागितली होती अशी माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या अधिका-यांनी दिली. याप्रकरणी संघ व्यवस्थापनाने स्थानिक पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी संबंधीत व्यक्तीला पकडले असून त्याव्यक्तीने या धमकी नाट्याप्रकरणी मॉर्गनची लेखी मागितली आहे असेही अधिका-यांनी सांगितले. सध्या आमचा संघ तिरंगी मालिका आणि विश्वचषकाच्या तयारीत असून आम्ही कोणत्याही परिस्थितीत आमच्या खेळाडूंचे लक्ष विचलित होऊ देणार नाही असे बोर्डाच्या अधिका-यांनी स्पष्ट केले.