शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

मेरी कोमचे आव्हान संपुष्टात

By admin | Updated: June 24, 2017 02:05 IST

पाचवेळची विश्वविजेती भारताची स्टार बॉक्सर एमसी मेरी कोम (५१ किलो) हिला उलनबाटोर कप बॉक्सिंग स्पर्धेतून आपला गाशा गुंडाळावा लागला.

नवी दिल्ली : पाचवेळची विश्वविजेती भारताची स्टार बॉक्सर एमसी मेरी कोम (५१ किलो) हिला उलनबाटोर कप बॉक्सिंग स्पर्धेतून आपला गाशा गुंडाळावा लागला. पहिल्या सामन्यात बाय मिळाल्यानंतर उपांत्यपूर्व फेरी गाठलेल्या मेरी कोमला निराशाजनक पराभवास सामोरे जावे लागले. त्याचवेळी, तीन पुरुष व एक महिला असे भारताचे एकूण चार बॉक्सर्स उपांत्य फेरीत पोहोचले. एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर बॉक्सिंग रिंगमध्ये उतरलेल्या मेरी कोमवर भारताच्या सर्वाधिक आशा होत्या. तिच्या पराभवाने भारतीयांच्या पदरी निराशा आली. कोरियाच्या चोलमी बांगविरुद्ध झालेल्या सर्वसंमत निर्णयामध्ये मेरीला पराभवास सामोरे जावे लागले. आपल्याहून उंच असलेल्या प्रतिस्पर्धीविरुद्ध ठोसे लगावण्यात मेरीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. शिवाय मर्यादेपेक्षा जास्त वाकल्याने एकदा मेरीला पंचांनी समजही दिली. या पराभवानंतर मेरीने लाइट फ्लायवेट (४८ किलो) वजनी गटात खेळण्याचा निर्णय घेतला आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या आशियाई अजिंक्यपद आणि पुढीलवर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या तयारीकडे ती लक्ष केंद्रित करेल. दुसरीकडे, आशियाई युवा रौप्यपदक विजेता अंकुश दहिया (६०), स्टे्रनद्जा स्मृती सुवर्ण विजेता मोहम्मद हसमुद्दिन (५६), किंग्ज कप विजेता श्याम कुमार (४९) आणि प्रियांका चौधरी (६०) यांनी आपआपल्या वजनी गटात विजयी कूच कायम राखताना उपांत्य फेरीत धडक मारली.