शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

बंगाल, कर्नाटक संघटनेची निवडणूक स्थगित

By admin | Updated: July 21, 2016 06:02 IST

बीसीसीआयमध्ये मूलभूत सुधारणा घडवून आणण्यासाठी नेमण्यात आलेल्या न्या. लोढा समितीने बीसीसीआयला बंगाल तसेच कर्नाटक क्रिकेट संघटनेची निवडणूक स्थगित ठेवण्याचे निर्देश दिले.

नवी दिल्ली : बीसीसीआयमध्ये मूलभूत सुधारणा घडवून आणण्यासाठी नेमण्यात आलेल्या न्या. लोढा समितीने बीसीसीआयला बंगाल तसेच कर्नाटक क्रिकेट संघटनेची निवडणूक स्थगित ठेवण्याचे निर्देश दिले. सोमवारी सुप्रीम कोर्टाने लोढा समितीच्या शिफारशी अमलात आणण्यासाठी बोर्डाला ६ महिन्यांचा कालावधी दिला आहे. बोर्डाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर, सचिव अजय शिर्के, कोशाध्यक्षा अनिरुद्ध चौधरी आणि संयुक्त सचिव अमिताभ चौधरी यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांसाठी हे निर्देश बंधनकारक आहेत. बीसीसीआयने राज्य संघटनेची निवडणूक सध्या घेऊ नये, असे निर्देशात म्हटले होते. यानुसार ३१ जुलै रोजी होणारी बंगाल क्रिकेट संघटना आणि कर्नाटक क्रिकेट संघटनेची निवडणूक स्थगित करण्यात आली. काल झालेली जम्मू-काश्मीर क्रिकेट संघटनेची निवडणूकदेखील रद्द ठरणार आहे. अध्यक्षपदी राज्याचे मंत्री इम्रान रझा अन्सारी हे निर्वाचित झाले होते. (वृत्तसंस्था)