शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये आठ भारतीयांना पात्रता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 02:46 IST

बॅडमिंटनमध्ये महाशक्ती होण्याच्या दिशने वाटचाल करीत असलेल्या भारताला पुढील महिन्यात होणाऱ्या विश्व चॅम्पियनशिपमध्ये पुरुष व महिला एकेरीमध्ये चार

क्वालालम्पूर : बॅडमिंटनमध्ये महाशक्ती होण्याच्या दिशने वाटचाल करीत असलेल्या भारताला पुढील महिन्यात होणाऱ्या विश्व चॅम्पियनशिपमध्ये पुरुष व महिला एकेरीमध्ये चार पात्रता स्थान मिळाले आहेत. भारताने महिला एकेरीचे सर्व चारही कोटा स्थान मिळविले आहेत. राष्ट्रीय चॅम्पियन रितूपर्णा दास व तन्वी लाड यांच्यासह पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांनी कोटा स्थान मिळविले आहेत. भारत, चीन व जपान याच देशांना महिला एकेरीमध्ये चार कोटा स्थान मिळाले आहेत. पुरुष एकेरीत सैयद मोदी आंतरराष्ट्रीय चॅम्पियन समीर वर्मासह अजय जयराम, किदाम्बी श्रीकांत व साई प्रणीत यांनी पात्रता मिळविली आहे. चीन, डेन्मार्क व हाँगकाँग यांनीही चार पात्रता स्थान मिळविली आहेत. चीनच्या संघात गत चॅम्पियन चेन लोंग, लिन डॅन, शी युकी व तियान हुवेई यांचा समावेश आहे. डेन्मार्क संघात एंडर्स एंटोंसेन, व्हिक्टर एक्सेलसन, यान ओ योर्गेंसेन व हँस ख्रिस्टयन व विटिंगुस यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)चीनला पाचपैकी चार कोटा स्थान मिळाले आहेत. बीडब्ल्यूएफ विश्व चॅम्पियनशिप ग्लास्गोमध्ये २१ ते २७ आॅगस्ट या कालावधीत खेळल्या जाणार आहे.