शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

आॅलिम्पिकपूर्वी ताकदीने मेहनत करण्यास उत्सुक : योगेश्वर

By admin | Updated: August 26, 2015 04:18 IST

आॅलिम्पिक कोटा मिळवण्याबाबत आश्वस्त असलेला भारताचा स्टार कुस्तीपटू योगेश्वर दत्तने म्हटले आहे की, लवकर पात्रता मिळाली तर आॅलिम्पिकपूर्वी तगडी मेहनत करेन, तसेच

नवी दिल्ली : आॅलिम्पिक कोटा मिळवण्याबाबत आश्वस्त असलेला भारताचा स्टार कुस्तीपटू योगेश्वर दत्तने म्हटले आहे की, लवकर पात्रता मिळाली तर आॅलिम्पिकपूर्वी तगडी मेहनत करेन, तसेच ‘रियो’साठी सज्ज होईन. लंडन आॅलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेता योगेश्वर दत्त आता ७ ते १२ सप्टेंबर दरम्यान लॉस वेगास येथे होणाऱ्या विश्व चॅम्पियनशीपमध्ये सहभागी होणार आहे. आॅलिम्पिकपूर्वी होणारी ही पात्रता फेरी स्पर्धा असल्याने ती त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या स्पर्धेत सर्वाेत्तम कामगिरी करून आपणास पात्रता मिळवायची आहे, असे तो म्हणाला. योगेश्वर म्हणाला, विश्व चॅम्पियनशीपमध्ये मला भारतासाठी आॅलिम्पिक कोटा मिळेल, याबाबत पूर्ण विश्वास आहे. लवकर पात्रता मिळाली तर सरावासाठी अधिक वेळ मिळेल आणि पूर्ण ताकदीने मेहनत करण्याची संधी मिळेल. पुढील वर्षांसाठी दुखापतमुक्त राहणे हेच माझ्यासाठी महत्त्वाचे असेल. त्याबाबतही मला काळजी घ्यावी लागेल. मला बऱ्याच शस्त्रक्रियांचा सामनाही करावा लागला आहे. त्यामुळे आगामी काळात पूर्ण फिट राहणे हेच माझ्यासाठी आव्हानात्मक असेल. या ३२ वर्षीय पहेलवानाला गुडघ्यात दुखापत झाली होती. आता तो त्यातून पूर्णपणे सावरला आहे. (वृत्तसंस्था).