शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

जोखीम पत्करल्यामुळे इथपर्यंत मजल

By admin | Updated: August 20, 2015 23:35 IST

यंदा सर्व संघांनी गेल्या वेळच्या तुलनेत सरस खेळ केला. मी कशाबाबत चर्चा करीत आहे, याची तुम्ही कल्पना करू शकता. सर्व संघ या वेळी प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध आक्रमक खेळ करीत आहेत

मनजित चिल्लर लिहितो...यंदा सर्व संघांनी गेल्या वेळच्या तुलनेत सरस खेळ केला. मी कशाबाबत चर्चा करीत आहे, याची तुम्ही कल्पना करू शकता. सर्व संघ या वेळी प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध आक्रमक खेळ करीत आहेत. माझ्या मते आक्रमक खेळाचा अर्थ जोखीम पत्करण्याबाबत आहे. जर आम्ही ती पत्करली नसती तर स्पर्धेत येथपर्यंत मजल मारणे शक्य नव्हते. आम्ही काही सामने जिंकले आणि जिंकण्याची शक्यता असताना काही सामने गमावले. आम्ही जोखीम पत्करल्यामुळे हे सर्व घडले. अंतिम फेरीत स्थान मिळविण्यासाठी पुन्हा एकदा जोखीम पत्करण्याची आमची तयारी आहे. त्यामुळे आम्हाला लाभ झाला असून, संघ म्हणून आमच्यासाठी हा यशाचा मंत्र ठरला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आमच्या संघात ताळमेळ असल्यामुळे कामगिरी उल्लेखनीय ठरत आहे. त्यामुळे आम्हाला चांगल्या रणनीतीची कल्पना आली. मी आमच्या प्रशिक्षकाचे आभार व्यक्त करतो. त्यांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन केले.उपांत्य लढत प्रो-कबड्डी लीगमधील सर्वांत महत्त्चाची लढत आहे. लीग फेरीत पराभव स्वीकारावा लागला तरी कामगिरी सुधारण्याची संधी असते; पण उपांत्य फेरीत मात्र पराभव स्वीकारावा लागला तर आव्हान संपुष्टात येते. उपांत्य लढतीत दडपण असते. जर उपांत्य लढतीत विजय मिळविला तर अंतिम लढतीत कुठलेच दडपण राहत नाही. उपांत्य फेरीत आम्हाला तेलुगू टायटन्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. हा संघ चमकदार कामगिरी करीत आहे. त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला आहे; पण आम्ही त्यांच्या आव्हानाला सामोरे जाण्यास सज्ज आहोत. लीग फेरीत जे काही घडले तो आता इतिहास आहे. आम्ही टायटन्सविरुद्ध आक्रमक खेळ करण्यास सज्ज आहोत. उपांत्य फेरीत चारही संघांवर सारखे दडपण राहील. आमच्या संघात अनुभवी खेळाडूंचा समावेश असून, ते दडपण झुगारण्यास वाक् बगार आहेत. मी स्वत: दडपण झुगारण्यासाठी सज्ज आहे. आम्हाला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल, विशेषत: चढाई करताना. यंदा आमच्या संघात दोन नवे बचावपटू व चढाई करणारे काही नवे खेळाडू आहेत. आम्ही चढाईमध्ये आमची बाजू मजबूत केली असून, त्यामुळे अन्य संघांच्या तुलनेत आम्ही वरचढ आहोत. त्यामुळे आम्ही अंतिम फेरी गाठण्यासाठी सज्ज आहोत. (टीसीएम)