शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

जीतूच्या आव्हान संपुष्टात

By admin | Updated: August 10, 2016 21:26 IST

शेवटच्या राऊंडमध्ये (दहा शॉटची एक सिरीज) क्रमांकामध्ये सहाव्या, पाचव्या, चौथ्या, आठव्या क्रमांकावर चढताराचा खेळचा होत असतानाच जीतू रायला पुरूषांच्या ५० मीटर पिस्टल प्रकारात एकदम

- शिवाजी गोरे
    (थेट रियो येथून)  
 
 शेवटच्या राऊंडमध्ये (दहा शॉटची एक सिरीज) क्रमांकामध्ये सहाव्या, पाचव्या, चौथ्या, आठव्या क्रमांकावर चढताराचा खेळचा होत असतानाच जीतू रायला पुरूषांच्या ५० मीटर पिस्टल प्रकारात एकदम १२ व्या क्रमांकावर आल्यामुळे त्याच्या अंतिम फेरीतील प्रवेशाला येथे सुरु असलेल्या हवेने खिळ घातली. त्यामुळे पदकाची आशा संपूष्टात आली.  
डिओडोरा स्टेडियमच्या शूटिंग रेंजमध्ये बुधवारी सकाळ जागतिक क्रमवारीत तिसºया क्रमांकावर असलेला जीतू राय भारताच्या पदकांचा दुष्काळ संपवेल या अपेक्षेणे मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. त्याचा या मुख्या इव्हेंटला सुरुवातीच्या पहिल्या चार राऊंड पर्यंत जीतू १२, १०, ११ आशा क्रमांकावर फिरत होता. पाचव्या राऊंडला तो सातत्याने चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर होता. त्याने पहिल्या पाच राऊंहमध्ये ९२, ९५, ९०, ९४ व ९५ अशी गुणांची कमाई केली होती. पण, शेवटच्या सहाव्या राऊंडमध्ये त्याला त्याच्या नशिबाने हुलकावणी दिली.  येथे सुरु असलेल्या हवेने त्याचा घात केला. चौथ्या क्रमांकावरून तो एकदम ८ व्या वर आला. त्यानंतर पुन्हा चौथ्यावर होता. नंतर ५२८.९ गुणांसह सातव्या क्रमांकावर होता. नंतर हवेच्या जोराने त्याला लक्ष्या साधता न ौल्यामुळे त्याच्या गुणांमध्ये सुध्दा फरक पडत गेला. त्याने यावेळी ७, ७, ८, ८, १०, ७१ अशी गुण संपादन केल्यामुळे त्याला एकदम १२ व्या क्रमांकावर यावे लागले. याच वेळी त्याच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा  धुसर झाल्या होत्या. त्यातच मुख्या पंचांनी शेवटची तीन मिनिटे राहिली असल्याची घोषणा केली. आणि भारतीयांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले. शेवटी आज सुध्दा जीतूला पदकाने हूलकावणी दिली.या राऊंडला त्याने एकूण ८८ गुणांचे लक्ष साधले होते. त्याला शेवटी ५५४.९ गुणांवर समाधान मानावे लागले. क्वॉलिफिकेशन राऊंडमध्ये प्रत्येक नेमबाजाने १.३० तासात ६० शॉट मारायचे असतात.
 
जीतू अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही म्हणजे भारतीय संघाला खूप मोठा धक्का आहे. तो या ५० मीटर पिस्तूल प्रकारात जागतिक क्रमवारीत तिसºया क्रमांकावर आहे.१० मीटरमध्ये तर तो नशिबाने अंतिम फेरीत गेला. पण आज आम्हला त्याच्याकडून नक्कीच पदकाची खात्री होती. शेवटच्या फेरीत तो येते सुरु झालेल्या जोरदार हवेमुळे आपले लक्ष योग्य पध्दतीने साधू शकला नसेल. पण जर तो अंतिम फेरीत पोहोचला असता तर त्याने नक्की पदक जिंकले असते कारण तो चांगला फिनिशर  आहे. शेवटी आपण याला नशिबचा खेलच म्हणू शकतो. 
 रनिंदर सिंग, अध्यक्ष भारतीय राईफल महासंघ