डीआरएम चॅलेंज
By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST
डीआरएम चॅलेंज चषक क्रिकेट स्पर्धा पुढे ढकलली
डीआरएम चॅलेंज
डीआरएम चॅलेंज चषक क्रिकेट स्पर्धा पुढे ढकललीनागपूर : मध्य रेल्वेच्या विभागीय क्रीडा संघटनेतर्फे प्रथमच अजनी येथील मध्य रेल्वेच्या नवीन स्टेडियमवर गुरुवारपासून डीआरएम चॅलेंज चषक ट्वेंटी-२० आमंत्रित क्रिकेट स्पर्धा १७ फेब्रुवारीपासून होईल, अशी माहिती आयोजन समितीने दिली आहे.आयोजन समितीने बुधवारी स्टेडियमची पाहणी केली असता, पावसामुळे मैदान खेळण्यासाठी योग्य राहिले नाही. त्यामुळे स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. विजेत्या आणि उपविजेत्या संघाला रोख पुरस्कार व चषक प्रदान करण्यात येणार आहे. याबरोबर वैयक्तिक पुरस्कारही देण्यात येणार आहेत.(क्रीडा प्रतिनिधी)